NVS Recruitment 2019: Novodaya Vidyalaya Samiti Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in NVS Recruitment 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
NVS Recruitment 2019
NVS Recruitment 2019
Brief Info:-
विभागाचे नाव - नवोदय विद्यालय समिती
जाहिरात क्रमांक - --
एकूण जागा - 2370
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 09 August 25 August 2019

संक्षिप्त तपशील - 
नवोदय विद्यालय समितीमार्फत [NVS] विविध पदांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 09 ऑगस्ट 25 ऑगस्ट 2019 पर्यंत आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

 पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - सहायक आयुक्त (गट-अ) 
एकूण जागा - 05
शैक्षणिक पात्रता -
➦ उमेदवार हा मानवाधिकार / विज्ञान / वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवीधारक असावा.  
➦ किमान 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक. 

पदाचे नाव - पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) (गट-ब) 
एकूण जागा - 430
शैक्षणिक पात्रता -
➦ उमेदवार हा 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवीधारक असावा. 
➦ उमेदवार हा बी.एड्. पदवीधारक असावा.  

पदाचे नाव - प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) (गट-ब) 
एकूण जागा - 1154
शैक्षणिक पात्रता -
➦ उमेदवार हा 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी धारण केलेला असावा. 
➦ उमेदवार हा बी.एङ  तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असावा.

पदाचे नाव - शिक्षक (इतर श्रेणी) (गट-ब) 
एकूण जागा - 564
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा संबंधित विषयातील पदवी/पदविका/ग्रंथालयातील विज्ञान पदवी/पदविका धारण केलेला असावा. 
➦ तसेच बी.एड्./डी.पी.एड्. अर्हता धारक केलेला असावा.
➦ उमेदवारास संबधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे आवश्यक.

पदाचे नाव - अधिपरिचारिका (महिला) (गट-ब) 
एकूण जागा - 55
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असावा.
➦ तसेच नर्सिंग पदविका किंवा बी.एस्सी. नर्सिंगसह संबंधित कामाचा 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक

पदाचे नाव - कायदेशीर सहायक (गट-क) 
एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा विधी पदवी धारण केलेला असावा. 
➦ उमेदवारास संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

पदाचे नाव - स्वयंपाकी सहायक (गट-क) 
एकूण जागा - 26
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असावा. 
➦ उमेदवार हा केटरिंग डिप्लोमा किंवा इतर समतुल्य अर्हता धारक असणे आवश्यक.

पदाचे नाव - निम्नश्रेणी लिपिक (गट-क) 
एकूण जागा - 135
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण असावा. 
➦ उमेदवार हा इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. व हिंदी टंकलेखन 25 श.प्र.मि. प्रमाणपत्र धारक असावा.

❑ वयोमर्यादा [सूट]

 OBC - 03 yrs

 SC / ST - 05 yrs


 PWD - SC/ST - 15 yrs, 
OBC - 13 yrsGeneral - 10 yrs

❑ परीक्षा शुल्क

 परीक्षा शुल्क जाणून घेण्यासाठी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

Important Dates


Online Application Start Date

10 July 2019

Last Date of Apply Online

09 August 25 August 2019

Last Date Pay Exam Fees Online

12 August 26 August 2019

Admit Card Available 

August 2019

Exam Date

05 to 10 September 2019 

Important Links


Apply Online Now [अर्ज करा]

Click Here

View Notification [जाहिरात पहा]

Click Here

Official Website [अधिकृत संकेतस्थळ]

Click Here

View All Latest Govt Jobs [सर्व जाहिराती]

Click Here

Daily Current Affairs [चालू घडामोडी]

Join our Whatsapp Group

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.