Bombay High Court Bharti 2019: Mahaonline Portal Are Invited to Online Application Form for the Clerk and Peon Post in Bombay High Court's Nagpur Bench. Those Candidates Are Interested in Bombay High Court Bharti Can Read the Full Notification and Apply Online.
Bombay High Court Bharti 2019
Bombay High Court Bharti 2019
➥ Brief Info:-
विभागाचे नाव - मुंबई उच्च न्यायालय
जाहिरात क्रमांक - N-986/AKS/RA/2019, एन-986/एकेएस/आरए/2019
एकूण जागा - 204
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 17 August 2019

संक्षिप्त तपशील - 
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठालिपिकशिपाई पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 17 ऑगस्ट 2019 पर्यंत आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - लिपिक
एकूण जागा - 
निवड यादी - 64
प्रतीक्षा यादी - 64
एकूण - 128
एकूण वेतन - 19900 - 63200 Rs + इतर भत्ते
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
➦ तो इंग्रजी टंकलेखन 40 शप्रमि प्रमाणपत्रधारक असावा.
➦ MS-CIT किंवा इतर समतुल्य अर्हताप्राप्त असावा.

पदाचे नाव - शिपाई 
एकूण जागा - 
निवड यादी - 38
प्रतीक्षा यादी - 38
एकूण - 76
एकूण वेतन - 15000 - 47600 Rs + इतर भत्ते
शैक्षणिक पात्रता
➦ उमेदवार हा इयत्ता 7 वी उत्तीर्ण असावा. 

वयोमर्यादा

➦ General - 18 to 38 yrs

➦ OBC - 18 to 43 yrs

➦ SC / ST - 18 to 43 yrs

➦ EWS - 18 to 43 yrs

परीक्षा शुल्क

लिपिक - 100 Rs

शिपाई - 50 Rs

➦ Mode of Payment Net Banking, Credit Card, Debit Card, E-Challan, Pay at Maha E Seva Kendra [CSC]


नोकरीचे ठिकाण - नागपूर


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

   03 August 2019   

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

17 August 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क अदा करण्याचा शेवटचा दिनांक

17 August 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Coming Soon

परीक्षा दिनांक

Coming Soon

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

लिपिक ।। शिपाई

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

Daily Current Affairs [चालू घडामोडी]

Join our Whatsapp Group Now

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.