CTET Exam 2019: Central Teacher Eligibility Test [CTET] Are Invited to Online Application Form for the Teacher Post. Those Candidates Are Interested in Teacher Post Can Read the Full Notification and Apply Online.
CTET Exam 2019
CTET Exam 2019
    Brief Info:- 
परीक्षेचे नाव - केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2019
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 18 Sep 30 September 2019
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन

संक्षिप्त तपशील - 
शिक्षक पदांच्या जागा भरण्यासाठी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2019 चे आयोजन डिसेंबर महिन्यात करण्यात आले असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 18 सप्टेंबर 25 सप्टेंबर 2019 पर्यंत आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

परीक्षेचे नाव व शैक्षणिक पात्रता

परीक्षेचे नाव - केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2019
शैक्षणिक पात्रता -
इयत्ता 1 ली ते इयत्ता 5 वी
➦ उमेदवार हा किमान 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण असावा.
➦ तो D.ed /B.ed पात्रताधारक असावा किंवा इतर समतुल्य अर्हताप्राप्त असावा.

इयत्ता 6 वी ते इयत्ता 8 वी 
➦ उमेदवार हा किमान 50 टक्के गुणांसह पदवी परीक्षा [Graduate] उत्तीर्ण असावा.
➦ तो B.ed पात्रताधारक असावा किंवा इतर समतुल्य अर्हताप्राप्त असावा.

परीक्षा शुल्क

फक्त एकच पेपर - 
➦ General - 700 Rs

➦ OBC - 700 Rs

➦ SC / ST - 350 Rs


दोनही पेपर - 
➦ General - 1200 Rs

➦ OBC - 1200 Rs

➦ SC / ST - 600 Rs

➦ Mode of Payment Net Banking, Credit Card, Debit Card, E-Challan.


नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारतात कोठेही


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

19 August 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

18 Sep 30 September 2019

परीक्षा शुल्क अदा करण्याचा शेवटचा दिनांक

23 Sep 03 October 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात

परीक्षा दिनांक

08 Dec 2019

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

Daily Current Affairs [चालू घडामोडी]

Join Our Whatsapp Group Now

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.