JDCC Bank Bharti 2019: Jalgaon District Central Co-Operative Bank Ltd, Are Invited to Online Application Form for the Clerk Post. Those Candidates Are Interested in JDCC Bank Clerk Exam Can Read the Full Notification and Apply Online.
JDCC Bank Bharti 2019
JDCC Bank Bharti 2019
➥ Brief Info:-
विभागाचे नाव - जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव
परीक्षेचे नाव - कारकून [सपोर्ट स्टाफ] परीक्षा
जाहिरात क्रमांक - NA
एकूण जागा - 220
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 20 August 2019 [संध्या. 6.00 वा. पर्यंत]

संक्षिप्त तपशील - 
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कारकून [सपोर्ट स्टाफ] पदांच्या एकूण 220 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 20 ऑगस्ट 2019 पर्यंत आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - कारकून [सपोर्ट स्टाफ]
एकूण जागा - 220
एकूण वेतन - 5000 Rs
शैक्षणिक पात्रता - 
➦  उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. [किमान 50 टक्के गुण आवश्यक]
➦  तो संगणक प्रमाणपत्र अर्हताधारक असावा.

वयोमर्यादा

➦ 21 to 30 yrs

परीक्षा शुल्क

➦ 1000 Rs
➦ Mode of Payment Online

नोकरीचे ठिकाण - जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मधील कोणत्याही शाखेत


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

  01 August 2019  

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

20 August 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क अदा करण्याचा शेवटचा दिनांक

20 August 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Coming Soon

परीक्षा दिनांक

Coming Soon 

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

Daily Current Affairs [चालू घडामोडी]

Join our Whatsapp Group Now

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.