LIC Bharti 2019: LIC Housing Finance Ltd Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in LIC Housing Finance Bharti Can Read the Full Notification and Apply Online.
LIC Bharti 2019
LIC Bharti 2019
➥ Brief Info:-
विभागाचे नाव - एलआयसी हौसिंग फायनान्स लि.
परीक्षेचे नाव - -
जाहिरात क्रमांक - NA
एकूण जागा - 300
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 26 August 2019
➤ अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन

संक्षिप्त तपशील - 
एलआयसी हौसिंग फायनान्स लि. मध्ये विविध पदांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - असिस्टंट 
एकूण जागा - 125
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.[55 टक्के गुण आवश्यक.]
➦ संगणक ज्ञान आवश्यक.

पदाचे नाव - असोसिएट
एकूण जागा - 75
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.[60 टक्के गुण आवश्यक.]
➦ CA पात्रताधारक असणे आवश्यक.
➦ संगणक ज्ञान आवश्यक.

पदाचे नाव - असिस्टंट मेनेजर
एकूण जागा - 100
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.[60 टक्के गुण आवश्यक.]
➦ MBA/PGDM पात्रताधारक असणे आवश्यक.
➦ संगणक ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा

➦ 21 to 28 yrs [as on 01/01/2019]

परीक्षा शुल्क

➦ General - 500 Rs

➦ OBC - 500 Rs

➦ SC / ST - 500 Rs

➦ PWD - 500 Rs

➦ Mode of Payment E-Challan


नोकरीचे ठिकाण - एलआयसी हौसिंग फायनान्स लि. कार्यालयात कोठेही


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

   08 August 2019   

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

26 August 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क अदा करण्याचा शेवटचा दिनांक

26 August 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

09 Sep 2019

परीक्षा दिनांक

09-10 Oct 2019

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

Daily Current Affairs [चालू घडामोडी]

Join our Whatsapp Group Now

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.