Maharashtra Police Bharti 2019: Maharashtra Police Are Invited to Online Application Form for the Post of Police Constable. Those Candidates Are Interested in Maharashtra Police Bharti 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
Maharashtra Police Bharti 2019
Maharashtra Police Bharti 2019
विभागाचे नाव - महाराष्ट्र पोलीस
परीक्षेचे नाव - पोलीस शिपाई पदभरती
एकूण जागा - माहिती उपलब्ध झाल्यावर कळविण्यात येईल.
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 23 September 2019
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन

संक्षिप्त तपशील - 
महाराष्ट्र पोलीस दलात [Maharashtra Police] शिपाई पदांच्या विविध जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - पोलीस शिपाई
[एकूण जागा, एकूण वेतन व शैक्षणिक पात्रतेची माहिती उपलब्ध झाल्यावर येथे कळविली जाईल. त्यामुळे वेळोवेळी freenmk.com या वेबसाइटला भेट द्या व आपल्या मित्रांना देखील सांगा.

Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

03 September 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

23 September 2019

परीक्षा दिनांक
---


नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.