Mazagon Dock Ltd Bharti 2019: Mazagon Dock Shipbuilders Ltd Are Invited to Online Application Form for the Various post. Those Candidates Are Interested in Mazagon Dock Ltd Bharti 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
Mazagon Dock Ltd Bharti 2019
Mazagon Dock Ltd Bharti 2019
➥ Brief Info:-
विभागाचे नाव - माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड
जाहिरात क्रमांक - 90/2019
एकूण जागा - 1980
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 05 Sep 2019
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन

संक्षिप्त तपशील - 
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये दोन वर्षाच्या करार पद्धतीवर एकूण 1980 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - AC रेफ. मेकॅनिक
एकूण जागा - 21

पदाचे नाव - कंप्रेसर अटेंडंट 

एकूण जागा - 17

पदाचे नाव - ब्रास फिनिशर 

एकूण जागा - 26

पदाचे नाव - कार्पेंटर 

एकूण जागा - 78

पदाचे नाव - चिपर ग्राइंडर 

एकूण जागा - 19

पदाचे नाव - कंपोजिट वेल्डर

एकूण जागा - 175

पदाचे नाव - डिझेल क्रेन ऑपरेटर 

एकूण जागा - 12

पदाचे नाव - डिझेल कम मोटर मेकॅनिक 

एकूण जागा - 10

पदाचे नाव - ज्युनियर ड्राफ्ट्समन 

एकूण जागा - 31

पदाचे नाव - इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर 
एकूण जागा - 12

पदाचे नाव - इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 
एकूण जागा - 98

पदाचे नाव - फिटर 
एकूण जागा - 254

पदाचे नाव - जूनियर प्लानर इस्टिमेटर
एकूण जागा - 33

पदाचे नाव - ज्युनियर QC इन्स्पेक्टर 
एकूण जागा - 55

पदाचे नाव - जूनियर QC इंस्पेक्टर 
एकूण जागा - 4

पदाचे नाव - गॅस कटर 
एकूण जागा - 100

पदाचे नाव - मशिनिस्ट 
एकूण जागा - 20

पदाचे नाव - मिल राईट मेकॅनिक 
एकूण जागा - 40

पदाचे नाव - पेंटर 
एकूण जागा - 58

पदाचे नाव - पाईप फिटर 
एकूण जागा - 231

पदाचे नाव - स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर 
एकूण जागा - 274

पदाचे नाव - स्टोअर किपर 
एकूण जागा - 40

पदाचे नाव - युटिलिटी हॅन्ड
एकूण जागा - 53

पदाचे नाव - युटिलिटी हॅन्ड Semi-Skilled 
एकूण जागा - 145

पदाचे नाव - फायर फायटर
एकूण जागा - 33

पदाचे नाव - सेल मेकर 
एकूण जागा - 5

पदाचे नाव - लंच डेक क्रु
एकूण जागा - 34

महत्वपूर्ण टीप - शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा

➦ General - 18 to 38 yrs

➦ OBC - 18 to 41 yrs

➦ SC / ST - 18 to 43 yrs

परीक्षा शुल्क

➦ General - 100 Rs

➦ OBC - 100 Rs

➦ SC / ST - No Exam Fees

➦ Mode of Payment --


नोकरीचे ठिकाण - माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

14 August 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

05 Sep 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क अदा करण्याचा शेवटचा दिनांक

05 Sep 2019

पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्धी

13 Sep 2019

ऑनलाईन परीक्षा घोषित करण्याचा दिनांक

23 Sep 2019 

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

Daily Current Affairs [चालू घडामोडी]

Click Here fo Daily Current Affairs

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.