MIDC Syllabus 2019 in Marathi: In this article, we will look at the entire syllabus of the MIDC exam. We have made this syllabus available in Marathi.

MIDC Syllabus 2019 in Marathi
MIDC Syllabus 2019 in Marathi

MIDC भरती - परीक्षा योजना व अभ्यासक्रम

नमस्कार मित्रांनो, येथे आपण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ [MIDC] परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षा योजना याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत.

पदाचे नाव - कनिष्ठ अभियंता [स्थापत्य]

अभ्यासक्रम - 
इंग्रजी - एकूण प्रश्न 10
मराठी - एकूण प्रश्न 10
सामान्यज्ञान - एकूण प्रश्न 10
तर्क क्षमता - एकूण प्रश्न 10
महाराष्ट्र ओद्योगिक विकास अधिनियम - एकूण प्रश्न 10
तांत्रिक - एकूण प्रश्न 50
एकूण प्रश्न 100  एकूण गुण 200
परीक्षेचे स्वरूप - ऑनलाईन
परीक्षेचा कालावधी - 120 मि.

पदाचे नाव - कनिष्ठ अभियंता [विवया]

अभ्यासक्रम - 
इंग्रजी - एकूण प्रश्न 10
मराठी - एकूण प्रश्न 10
सामान्यज्ञान - एकूण प्रश्न 10
तर्क क्षमता - एकूण प्रश्न 10
महाराष्ट्र ओद्योगिक विकास अधिनियम - एकूण प्रश्न 10
तांत्रिक - एकूण प्रश्न 50 
एकूण प्रश्न 100  एकूण गुण 200
परीक्षेचे स्वरूप - ऑनलाईन
परीक्षेचा कालावधी - 120 मि.

पदाचे नाव - लघुलेखक [निम्न श्रेणी]

अभ्यासक्रम - 
इंग्रजी - एकूण प्रश्न 10
मराठी - एकूण प्रश्न 10
सामान्यज्ञान - एकूण प्रश्न 10
तर्क क्षमता - एकूण प्रश्न 10
महाराष्ट्र ओद्योगिक विकास अधिनियम - एकूण प्रश्न 10 
एकूण प्रश्न 50  एकूण गुण 100
परीक्षेचे स्वरूप - ऑनलाईन
परीक्षेचा कालावधी - 60 मि.
व्यावसायिक परीक्षा - लघुलेखन परीक्षा

वरिष्ठ लेखापाल

अभ्यासक्रम - 
इंग्रजी - एकूण प्रश्न 10
मराठी - एकूण प्रश्न 10
सामान्यज्ञान - एकूण प्रश्न 10
तर्क क्षमता - एकूण प्रश्न 10
महाराष्ट्र ओद्योगिक विकास अधिनियम - एकूण प्रश्न 10
तांत्रिक - एकूण प्रश्न 50 
एकूण प्रश्न 100  एकूण गुण 200
परीक्षेचे स्वरूप - ऑनलाईन
परीक्षेचा कालावधी - 120 मि.

सहाय्यक

अभ्यासक्रम - 
इंग्रजी - एकूण प्रश्न 20
मराठी - एकूण प्रश्न 20
सामान्यज्ञान - एकूण प्रश्न 20
तर्क क्षमता - एकूण प्रश्न 20
महाराष्ट्र ओद्योगिक विकास अधिनियम - एकूण प्रश्न 20
एकूण प्रश्न 100  एकूण गुण 200
परीक्षेचे स्वरूप - ऑनलाईन
परीक्षेचा कालावधी - 120 मि.

लिपिक टंकलेखक

अभ्यासक्रम - 
इंग्रजी - एकूण प्रश्न 20
मराठी - एकूण प्रश्न 20
सामान्यज्ञान - एकूण प्रश्न 20
तर्क क्षमता - एकूण प्रश्न 20
महाराष्ट्र ओद्योगिक विकास अधिनियम - एकूण प्रश्न 20
एकूण प्रश्न 100  एकूण गुण 200
परीक्षेचे स्वरूप - ऑनलाईन
परीक्षेचा कालावधी - 120 मि.


भूमापक

अभ्यासक्रम - 
इंग्रजी - एकूण प्रश्न 10
मराठी - एकूण प्रश्न 10
सामान्यज्ञान - एकूण प्रश्न 10
तर्क क्षमता - एकूण प्रश्न 10
महाराष्ट्र ओद्योगिक विकास अधिनियम - एकूण प्रश्न 10
तांत्रिक - एकूण प्रश्न 50 
एकूण प्रश्न 100  एकूण गुण 200
परीक्षेचे स्वरूप - ऑनलाईन
परीक्षेचा कालावधी - 120 मि.

तांत्रिक सहाय्यक [श्रेणी-2]

अभ्यासक्रम - 
इंग्रजी - एकूण प्रश्न 10
मराठी - एकूण प्रश्न 10
सामान्यज्ञान - एकूण प्रश्न 15
तर्क क्षमता - एकूण प्रश्न 15
तांत्रिक - एकूण प्रश्न 50
एकूण प्रश्न 100  एकूण गुण 200
परीक्षेचे स्वरूप - ऑनलाईन
परीक्षेचा कालावधी - 120 मि.

जोडारी [श्रेणी-2]

अभ्यासक्रम - 
इंग्रजी - एकूण प्रश्न 10
मराठी - एकूण प्रश्न 10
सामान्यज्ञान - एकूण प्रश्न 15
तर्क क्षमता - एकूण प्रश्न 15
तांत्रिक - एकूण प्रश्न 50 
एकूण प्रश्न 100  एकूण गुण 200
परीक्षेचे स्वरूप - ऑनलाईन
परीक्षेचा कालावधी - 120 मि.

पंपचालक [श्रेणी-2]

अभ्यासक्रम - 
इंग्रजी - एकूण प्रश्न 10
मराठी - एकूण प्रश्न 10
सामान्यज्ञान - एकूण प्रश्न 15
तर्क क्षमता - एकूण प्रश्न 15
तांत्रिक - एकूण प्रश्न 50
एकूण प्रश्न 100  एकूण गुण 200
परीक्षेचे स्वरूप - ऑनलाईन
परीक्षेचा कालावधी - 120 मि.

विजतंत्री [श्रेणी-2]

अभ्यासक्रम - 
इंग्रजी - एकूण प्रश्न 10
मराठी - एकूण प्रश्न 10
सामान्यज्ञान - एकूण प्रश्न 15
तर्क क्षमता - एकूण प्रश्न 15
तांत्रिक - एकूण प्रश्न 50
एकूण प्रश्न 100  एकूण गुण 200
परीक्षेचे स्वरूप - ऑनलाईन
परीक्षेचा कालावधी - 120 मि.

वाहनचालक [श्रेणी-2]

अभ्यासक्रम - 
इंग्रजी - एकूण प्रश्न 10
मराठी - एकूण प्रश्न 10
सामान्यज्ञान - एकूण प्रश्न 15
तर्क क्षमता - एकूण प्रश्न 15
एकूण प्रश्न 50  एकूण गुण 100
परीक्षेचे स्वरूप - लेखी
परीक्षेचा कालावधी - 60 मि.
व्यावसायिक परीक्षा - वाहनचालन परीक्षा

शिपाई

अभ्यासक्रम - 
इंग्रजी - एकूण प्रश्न 10
मराठी - एकूण प्रश्न 10
सामान्यज्ञान - एकूण प्रश्न 15
तर्क क्षमता - एकूण प्रश्न 15
एकूण प्रश्न 50  एकूण गुण 100
परीक्षेचे स्वरूप - लेखी
परीक्षेचा कालावधी - 60 मि.

मदतनीस

अभ्यासक्रम - 
इंग्रजी - एकूण प्रश्न 10
मराठी - एकूण प्रश्न 10
सामान्यज्ञान - एकूण प्रश्न 15
तर्क क्षमता - एकूण प्रश्न 15
एकूण प्रश्न 50  एकूण गुण 100
परीक्षेचे स्वरूप - लेखी
परीक्षेचा कालावधी - 60 मि.

नवनवीन जाहिरातींसाठी व दर्जेदार अभ्यास साहित्यासाठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या किंवा Google वर जाऊन नेहमी freenmk.com असे सर्च करा.