MPSC Forest Mains Exam 2019: Maharashtra Public Service Commission [MPSC] Are Invited to Online Application Form for the MPSC Forest Services Mains Exam 2019. Those Candidates Are Interested in MPSC Forest Mains Exam 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
MPSC Forest Mains Exam 2019
MPSC Forest Mains Exam 2019
➥ Brief Info:-
विभागाचे नाव - महाराष्ट्र लोकसेवा आयोग
परीक्षेचे नाव - महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019
जाहिरात क्रमांक - 12/2019
एकूण जागा - 100
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 19 August 2019

संक्षिप्त तपशील - 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून पूर्व परीक्षेत उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी दिनांक 19 ऑगस्ट 2019 पूर्वी अर्ज करावेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - सहायक वन संरक्षक [गट अ]
एकूण जागा - 29 
एकूण वेतन - 49,100 - 1,55,800 Rs
शैक्षणिक पात्रता -
     उमेदवार हा खालीलपैकी किमान एका विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा [Graduate] उत्तीर्ण असावा.
➦ वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या, पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्र किंवा इतर समतुल्य अर्हता. 

पदाचे नाव - वनक्षेत्रपाल [गट ब]
एकूण जागा - 71
एकूण वेतन - 41,800 - 1,32,300 Rs
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या शास्र, कृषिशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक एप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील विज्ञान शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा इतर समतुल्य अर्हता.

वयोमर्यादा


परीक्षा शुल्क

➦ General - 524 Rs

➦ OBC - 324 Rs

➦ SC / ST - 324 Rs

➦ Ex-Army man - 324 Rs

➦ PWD - 324 Rs

➦ EWS - 324 Rs

➦ Sports - 324 Rs

➦ Mode of Payment Net Banking, Credit Card, Debit Card, E-Challan


नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोठेही


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

03 August 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

19 August 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क अदा करण्याचा शेवटचा दिनांक

19 August 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

परीक्षेच्या किमान 07 दिवस अगोदर

परीक्षा दिनांक

15 September 2019

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

Daily Current Affairs [चालू घडामोडी]

Join our Whatsapp Group Now

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.