MSPC Group C Mains Exam 2019: Maharashtra Public Service Commission [MPSC] Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested and Qualify in the Pre Exam Can Read the Full Notification and Apply Online.
MSPC Group C Mains Exam 2019
MSPC Group C Mains Exam 2019
विभागाचे नाव - महाराष्ट्र लोकसेवा आयोग [MPSC]
परीक्षेचे नाव - महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019
एकूण जागा - 338
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 11 September 2019
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन

संक्षिप्त तपशील - 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - दुय्यम निरीक्षक
एकूण जागा - 33
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

पदाचे नाव - कर सहायक 
एकूण जागा - 126
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
➦ मराठी टंकलेखन 30 wpm आणि इंग्रजी टंकलेखन 40 wpm प्रमाणपत्र असणे आवश्यक.

पदाचे नाव - लिपिक टंकलेखक
एकूण जागा - 162 + 17
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
➦ मराठी टंकलेखन 30 wpm किंवा इंग्रजी टंकलेखन 40 wpm प्रमाणपत्र असणे आवश्यक.

वयोमर्यादा

General - 18 to 38 yrs

OBC - 18 to 43 yrs


SC/ST - 18 to 43 yrs

परीक्षा शुल्क

General - 524 Rs

OBC - 324 Rs


SC/ST - 324 Rs


Ex Serviceman - 24 Rs


➦ Mode of Payment Net Banking, Credit Card, Debit Card, E-Challan


नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

28 August 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

11 September 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

11 September 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

परीक्षेच्या किमान सात दिवस अगोदर

परीक्षा दिनांक

Click Here

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

👉 Daily Current Affairs [चालू घडामोडी]

👉 Join Our Whatsapp Group Now

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.