Maharashtra Public Service Commission [MPSC] has been Postponed the Sales Tax Inspector Exam due to heavy Rainfall. For More Information Please Read the Article...
MPSC Latest News

➥ Brief Info:-
विभागाचे नाव - महाराष्ट्र लोकसेवा आयोग
परीक्षेचे नाव - महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्रमांक 2 [राज्य कर निरीक्षक]

संक्षिप्त तपशील - 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 11 ऑगस्ट 2019 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्रमांक 2 [राज्य कर निरीक्षक] पदाची परीक्षा अतिवृष्टीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

परीक्षेचा सुधारित दिनांक - शनिवार, 24 ऑगस्ट 2019 


Important Links


Official Website

Click Here

सूचना [PDF] डाउनलोड करा

Click Here

Join our Telegram Channel

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

Daily Current Affairs [चालू घडामोडी]

Join our Whatsapp Group Now

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.