MPSC LDO Bharti 2019: Maharashtra Public Service Commission [MPSC] Are Invited to Online Application Form for the Livestock Development Officer, Maharashtra Animal Husbandry Services, Group A. Those Candidates Are Interested in MPSC LDO Bharti 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
MPSC LDO Bharti 2019
MPSC LDO Bharti 2019
➥ Brief Info:-
विभागाचे नाव - महाराष्ट्र लोकसेवा आयोग
परीक्षेचे नाव - पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ
जाहिरात क्रमांक - 13/2019
एकूण जागा - 435
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 13 Sep 2019
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन

संक्षिप्त तपशील - 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत पशुधन विकास अधिकारी, गट अ पदांच्या एकूण 435 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - पशुधन विकास अधिकारी गट अ
एकूण जागा - 435 
एकूण वेतन - 56,100 Rs ते 77,500 Rs
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा पशुवैद्यकशास्र किंवा पशुवैद्यकशास्र व पशुसंवर्धन मधील पदवीधारक असावा.
➦ राज्य पशुवैद्यक परिषद / भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा 1984 नुसार नोंदणी असणे आवश्यक.

वयोमर्यादा

➦ General - 18 to 38 yrs

➦ OBC - 18 to 43 yrs

➦ SC / ST - 18 to 43 yrs

➦ Ex-Army man - नियमानुसार

➦ Sports - 
18 to 43 yrs

परीक्षा शुल्क

➦ General - 374 Rs

➦ OBC - 274 Rs

➦ SC / ST - 274 Rs

➦ Ex-Army man - 274 Rs

➦ Sports - 274 Rs

➦ Mode of Payment Net Banking, Credit Card, Debit Card, E-Challan


नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

23 August 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

13 Sep 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क अदा करण्याचा शेवटचा दिनांक

13 Sep 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

परीक्षेच्या किमान 07 दिवस अगोदर

परीक्षा दिनांक

Coming Soon

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

Daily Current Affairs [चालू घडामोडी]

Click Here fo Daily Current Affairs

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.