Mumbai DCC Bank Bharti 2019: Mumbai District Central Co-Operative Bank Limited, Mumbai Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in Mumbai DCC bank Bharti 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
Mumbai DCC Bank Bharti 2019
Mumbai DCC Bank Bharti 2019
विभागाचे नावमुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित
जाहिरात क्रमांक - --
एकूण जागा - 221
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 21 September 2019
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन

संक्षिप्त तपशील - 
मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत [MDCC] विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - डेप्युटी मेनेजर
एकूण जागा - 19
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवीधारक [Post Graduate] असावा.
➦ त्याला किमान 5 वर्ष अनुभव असणे आवश्यक
➦ GDC&A व संगणक ज्ञान असणे आवश्यक

पदाचे नाव - ऑफिसर स्टेनो
एकूण जागा - 2
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेतील पदवीधर /पदव्युत्तर पदवीधारक असावा.
➦ GDC&A व संगणक ज्ञान असणे आवश्यक
➦ इंग्रजी स्टेनो 120 wpm किंवा मराठी स्टेनो 100 wpm प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक

पदाचे नाव - ऑफिसर जनरल
एकूण जागा - 32
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा
➦ बँकिंग क्षेत्रात किमान 2 वर्ष अनुभव असणे आवश्यक

पदाचे नाव - सिक्युरीटी ऑफिसर
एकूण जागा - 1
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक
➦ निरीक्षकपदी काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक

पदाचे नाव - बँक असिस्टंट
एकूण जागा - 157
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा
➦ बँकिंग क्षेत्रातील अनुभव

पदाचे नाव - बँक असिस्टंट टायपिस्ट
एकूण जागा - 5
शैक्षणिक पात्रता - 
➦ मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक
➦ मराठी / इंग्रजी टंकलेखन [Typing] 40 wpm असणे आवश्यक

पदाचे नाव - बँक असिस्टंट Librarian
एकूण जागा - 1
शैक्षणिक पात्रता - 
➦ ग्रंथपाल विषयातील पदवी किंवा पदविका

पदाचे नाव - बँक असिस्टंट टेलेफोन ऑपरेटर
एकूण जागा - 2
शैक्षणिक पात्रता - 
➦ कोणत्याही शाखेची पदवी व मासमीडिया, पत्रकारिता हॉस्पिटलीटी मॅनेजमेंट मधील पदवी व पदविका
➦ टेलिफोन ऑपरेटरचा कोर्स

पदाचे नाव - पर्सनल असिस्टंट
एकूण जागा - 2
शैक्षणिक पात्रता - 
➦ कोणत्याही शाखेची पदवी व मासमीडिया / पत्रकारितामधील पदवी किंवा पदविका
➦ मराठी व इंग्रजी टंकलेखन 40 wpm प्रमाणपत्र धारक

वयोमर्यादा

कृपया सविस्तर जाहिरात वाचावी.

परीक्षा शुल्क

डेप्युटी मेनेजर - 1770 Rs

ऑफिसर लेव्हल - 1416 Rs

बँक असिस्टंट लेव्हल - 1180 Rs

नोकरीचे ठिकाण - मुंबई


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

02 September 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

21 September 2019

परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

21 September 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Coming Soon

परीक्षा दिनांक

Coming Soon

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Link Available on 02 September 2019

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

👉 Daily Current Affairs [चालू घडामोडी]

👉 Join Our Whatsapp Group Now

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.