National Health Mission Are Invited to Application Form for the Various Post In Wardha. Those Candidates Are Interested in NHM Bharti 2019 Can Read the Full Notification and Apply.
NHM Bharti 2019
NHM Bharti 2019
➥ Brief Info:-
विभागाचे नाव - राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM]
एकूण जागा - 10
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 21 August 2019
अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन

संक्षिप्त तपशील - 
राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत [NHM] वर्धा येथे विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - सुपरवायझर
एकूण जागा - 02
एकूण वेतन - 20,000 Rs
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधारक [Graduate] असावा.
➦ मराठी 30 wpm व इंग्रजी 40 wpm टंकलेखन प्रमाणपत्र धारक असावा.
➦ किमान 01 वर्ष अनुभव आवश्यक.
➦ 02 चाकी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक.

पदाचे नाव - ब्लॉक एम व ई अधिकारी 

एकूण जागा - 08
एकूण वेतन - 17,000 Rs
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा सांख्यिकी किंवा गणित विषयात पदवीधर असणे आवश्यक.
➦ MS-CIT प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक.

वयोमर्यादा

➦ General - 18 to 38 yrs

➦ OBC - 18 to 43 yrs

➦ SC / ST - 18 to 43 yrs

परीक्षा शुल्क

➦ General - 150 Rs

➦ OBC - 100 Rs

➦ SC / ST - 100 Rs

➦ Mode of Payment Demand Draft


नोकरीचे ठिकाण - वर्धा जिल्हा


Important Dates


अर्ज सुरु होण्याचा दिनांक

---

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

   21 August 2019   

परीक्षा शुल्क अदा करण्याचा शेवटचा दिनांक

18 March 2019

अर्ज छाननी अंती पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्धी

26 August 2019

परीक्षा दिनांक

Coming Soon

Important Links


अर्ज डाउनलोड करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

Daily Current Affairs [चालू घडामोडी]

Join our Whatsapp Group Now

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.