Railway Recruitment Board [RRB] Published Important Notice for Candidates Whose form is rejected. For more information read the Notice.
RRB Group D Exam Notice
RRB Group D Exam Notice
➥ Brief Info:-
विभागाचे नाव - रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड
परीक्षेचे नाव - RRB Group D Exam
जाहिरात क्रमांक - 01/2019

संक्षिप्त तपशील - 
रेल्वे रिक्रूटमेन्ट बोर्डमार्फत [RRB] घेण्यात येणाऱ्या एकूण 103739 जागांच्या भरतीसाठी काही उमेदवारांचे अर्ज अनधिकृत छायाचित्र व स्वाक्षरीच्या कारणास्तव रद्द करण्यात आले होते, मात्र ज्या उमेदवारांना यावर आक्षेप आहे अशा उमेदवारांनी आपल्या तक्रारी रेल्वे रिक्रूटमेन्ट बोर्डाला कळवण्याचे आवाहन बोर्डातर्फे करण्यात आले आहे.
मुदत - 17/08/2019 ते 23/08/ 06/09/2019
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया मूळ संकेतस्थळाला [Website] भेट द्यावी.

परीक्षेचा अंदाजित दिनांक - सप्टेंबर / ऑक्टोबर 2019


Important Links


सूचना डाउनलोड करा

Click Here

आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

Daily Current Affairs [चालू घडामोडी]

Join our Whatsapp Group Now

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.