Current Affairs in Marathi: In This Article, We will examine some of the important Current Affairs questions of the past week. Latest Chalu Ghadamodi 2019, So let's get started.
Current Affairs in Marathi
Current Affairs in Marathi
आपण या लेखामध्ये मागील आठवड्यातील म्हणजेच दिनांक 08 सप्टेंबर 2019 ते 14 सप्टेंबर 2019 च्या चालू घडामोडींचा आढावा घेणार आहोत. त्याचा आपल्याला विविध स्पर्धा परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल.

नुकतीच पद्मविभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेल्या मेरी कोम या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

हॉकी
बॉक्सिंग
टेनिस
यापैकी नाही
उत्तर - बॉक्सिंग

बहुचर्चित "प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची सुरुवात कोठे झाली?

महाराष्ट्र
गुजरात 
दिल्ली
झारखंड
उत्तर - झारखंड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?

राजीव कुमार
राजेश अग्रवाल
पिके मिश्रा
यापैकी नाही
उत्तर - पिके मिश्रा

खालीलपैकी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस कोणता?

10 सप्टेंबर
11 सप्टेंबर
9 सप्टेंबर
यापैकी नाही
उत्तर - 10 सप्टेंबर

नुकतेच कोणत्या राज्याने रस्त्याच्या कडेची झाडे तोडण्याची शिक्षा म्हणून तुरुंगवासाची घोषणा केली आहे?

महाराष्ट्र 
सिक्कीम
तामिळनाडू
उत्तरप्रदेश
उत्तर - तामिळनाडू

भारतातील पहिले औद्योगिक स्मार्ट सिटी शहर कोणते?

मुंबई 
बंगळूर
हैद्राबाद
औरंगाबाद
उत्तर - औरंगाबाद

नुकतेच निधन झालेले राम जेठमलानी कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते?

बँकिंग
वकिली
जागतिक राजकारण
यापैकी नाही. 
उत्तर - वकिली

8 सप्टेंबर हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

जागतिक लोकसंख्या दिन
जागतिक साक्षरता दिन
जागतिक महिला दिन
यापैकी नाही
उत्तर - जागतिक साक्षरता दिन

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून नुकतेच राजीनामा दिलेले वि. ल. धारूरकर हे कोणत्या विद्यापीठाचे कुलगुरू होते?

मुंबई विद्यापीठ
त्रिपुरा विद्यापीठ
दिल्ली विद्यापीठ
यापैकी नाही
उत्तर - त्रिपुरा विद्यापीठ

अमेरिकन ओपन महिला एकेरीमध्ये सेरेना विल्यम्सला नमवत बियान्का आंद्रेस्कू हि कोणत्या देशाची आहे?

अमेरिका
जपान
कॅनडा
फ्रान्स
उत्तर - कॅनडा

हिंदी दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?

12 सप्टेंबर 
13 सप्टेंबर
14 सप्टेंबर
15 सप्टेंबर
उत्तर - 14 सप्टेंबर

अलीकडेच निधन झालेले रॉबर्ट मुगाबे हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते?

पेरू
झिम्बाब्वे
दक्षिण आफ्रिका
चिली
उत्तर - झिम्बाब्बे

मनू भाकर हि खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

क्रिकेट
टेनिस
टेबल टेनिस
नेमबाजी
उत्तर - नेमबाजी
Current Affairs in Marathi