DRDO CEPTAM 09 Bharti 2019: Defence Research & Development Organization [DRDO] Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in DRDO Ceptam 09 Bharti 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
DRDO CEPTAM 09 Bharti 2019
DRDO CEPTAM 09 Bharti 2019

  • Department NameDefence Research & Development Organization
  • Name of the Post - CEPTAM 09 A&A
  • Advertisement Number - CEPTAM-09/A&A
  • Total Vacancies - 224
  • Application Mode - Online
  • Job Location - All India
  • Last Date for Application - 15 October 2019

DRDO Bharti 2019
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये [DRDO] विविध पदांच्या 224 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - Stenographer II English Typing
एकूण जागा - 13
शैक्षणिक पात्रता - 
➦ 12 वी उत्तीर्ण
➦ स्टेनो 80 wpm speed in 10 Minutes

पदाचे नाव - Administrative Assistant A English Typing
एकूण जागा - 54
शैक्षणिक पात्रता - 
➦ 12 वी उत्तीर्ण
➦ इंग्लिश टायपिंग 35 wpm

पदाचे नाव - Administrative Assistant A Hindi Typing
एकूण जागा - 04
शैक्षणिक पात्रता - 
➦ 12 वी उत्तीर्ण
➦ हिंदी टायपिंग 30 wpm

पदाचे नाव - Store Assistant A (English Typing)
एकूण जागा - 28
शैक्षणिक पात्रता - 
➦ 12 वी उत्तीर्ण
➦ इंग्लिश टायपिंग 35 wpm

पदाचे नाव - Store Assistant A (Hindi Typing)
एकूण जागा - 04
शैक्षणिक पात्रता - 
➦ 12 वी उत्तीर्ण
➦ हिंदी टायपिंग 30 wpm

पदाचे नाव - Security Assistant A
एकूण जागा - 40
शैक्षणिक पात्रता - 
➦ 12 वी उत्तीर्ण

पदाचे नाव - Clerk (Canteen Manager Gr III)
एकूण जागा - 03
शैक्षणिक पात्रता - 
➦ 10 वी उत्तीर्ण
➦ हिंदी टायपिंग 25 wpm आणि इंग्लिश टायपिंग 30 wpm
➦ किमान 02 वर्ष अनुभव

पदाचे नाव - Assistant Halwai (Cook)
एकूण जागा - 29
शैक्षणिक पात्रता - 
➦ 10 वी उत्तीर्ण
➦ किमान 02 वर्ष संबंधित कामाचा अनुभव

पदाचे नाव - Vehicle Operator A
एकूण जागा - 23
शैक्षणिक पात्रता - 
➦ 10 उत्तीर्ण
➦ ड्रायव्हिंग लायसन्स [LMV / HMV]

पदाचे नाव - Fire Engine Driver A
एकूण जागा - 06
शैक्षणिक पात्रता - 
➦ 10 वी उत्तीर्ण
➦ ड्रायव्हिंग लायसन्स [LMV / HMV]

पदाचे नाव - Fireman
एकूण जागा - 20
शैक्षणिक पात्रता - 
➦ 10 वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता - 
DRDO Bharti 2019

वयोमर्यादा

➦  15 October 2019 रोजी 18 to 27 yrs
वयोमर्यादेत सूट - नियमाप्रमाणे

Also, Read This

परीक्षा शुल्क

➦  General - 100 Rs
➦  OBC - 100 Rs
➦  SC/ST - No Exam Fees
➦  Female - No Exam Fees
Mode of Payment Net Banking, Credit Card, Debit Card

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारतात कोठेही


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

21 September 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

15 October 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

15 October 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

👉 Daily Current Affairs [चालू घडामोडी]

👉 Join Our Whatsapp Group Now

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.