FCI Manager Bharti 2019: Food Corporation of India [FCI] Are Invited to Online Application Form for the Manager Post. Those Candidates Are Interested in FCI Manager Bharti 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
FCI Manager Bharti 2019
FCI Manager Bharti 2019

  • Department NameFood Corporation of India
  • Name of the Post - Manager
  • Advertisement Number - 02/2019
  • Total Vacancies - 330
  • Application Mode - Online
  • Job Location - All India
  • Last Date for Application - 27 October 2019

FCI Bharti
भारतीय खाद्य निगम [FCI] च्या आस्थापनेवर व्यवस्थापक पदांच्या एकूण 330 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - Manager [General]
एकूण जागा - 22
शैक्षणिक पात्रता
➦ कोणतीही पदवी [Graduate
➦ 60 % गुणांसह, SC/ST - 55 %

पदाचे नाव - Manager [Depot]
एकूण जागा - 87
शैक्षणिक पात्रता - 
➦ कोणतीही पदवी [Graduate] 
➦ 60 % गुणांसह, SC/ST - 55 %

पदाचे नाव - Manager  [Movement]
एकूण जागा - 32
शैक्षणिक पात्रता
➦ कोणतीही पदवी [Graduate] 
➦ 60 % गुणांसह, SC/ST - 55 %

पदाचे नाव - Manager [Accounts]
एकूण जागा - 121
शैक्षणिक पात्रता
➦ CS/CA उत्तीर्ण

पदाचे नाव - Manager [Technical]
एकूण जागा - 53
शैक्षणिक पात्रता
➦ Bsc Agri किंवा BE/B.Tech संबंधित विषयात

पदाचे नाव - Manager [Civil Engineering]
एकूण जागा - 07
शैक्षणिक पात्रता
➦ BE/B.Tech उत्तीर्ण Civil Engineering मध्ये

पदाचे नाव - Manager [Electrical, Mechanical Engineering]
एकूण जागा - 05
शैक्षणिक पात्रता -
➦ BE/B.Tech उत्तीर्ण Electrical किंवा Mechanical Engineering मध्ये

पदाचे नाव - Manager [Hindi]
एकूण जागा - 03
शैक्षणिक पात्रता - 
➦ हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी [Post Graduate], English विषयासहित

वयोमर्यादा

➦  General - 18 to 28 yrs
➦  OBC - 18 to 31 yrs
➦  SC/ST - 18 to 33 yrs
Manager Hindi या पदासाठीची सर्वोत्तम वयोमर्यादा - 18 to 35 yrs

Also, Read This

परीक्षा शुल्क

➦  General - 800 Rs
➦  OBC - 800 Rs
➦  SC/ST - No Exam Fees
➦  PWD - No Exam Fees
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Net Banking, Credit Card, Debit Card द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारतात कोठेही


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

28 September 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

27 October 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

27 October 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

November 2019

परीक्षा दिनांक

November/December 2019

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

👉 Subscribe our Youtube Channel

👉 Join Our Whatsapp Group Now

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK.com असे टाईप करून सर्च करा.