GIC Bharti 2019: General Insurance Corporation of India [GIC] Are Invited to Online Application Form for the Scale I Officers. Those Candidates Are Interested in GIC Bharti 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
GIC Bharti 2019
GIC Bharti 2019
विभागाचे नावGeneral Insurance Corporation of India [GIC]
परीक्षेचे नाव - Scale I Offisers Exam
एकूण जागा - 25
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 11 September 2019
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन

संक्षिप्त तपशील - 
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [GIC] मध्ये ऑफिसर स्केल I पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - ऑफिसर स्केल I
एकूण जागा - 25
एकूण वेतन - 32,795 Rs
शैक्षणिक पात्रता - 
➦ B.com/ BE/ B.tech/ LLB/ BL/ Post Graduate in Hindi with 60% Marks.

वयोमर्यादा

General - 21 to 30 yrs

OBC - 21 to 33 yrs


SC/ST - 21 to 35 yrs


PWD - 21 to 40 yrs

परीक्षा शुल्क

General - 500 Rs

OBC - 500 Rs


SC/ST - No Exam Fees


➦ Mode of Payment Net Banking, Credit Card, Debit Card


नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारतात कोठेही


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

21 August 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

11 September 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

11 September 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

परीक्षेच्या किमान 10 दिवस अगोदर

परीक्षा दिनांक

05 October 2019

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

👉 Daily Current Affairs [चालू घडामोडी]

👉 Join Our Whatsapp Group Now

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.