Indian Army Bharti Rally 2019: Join Indian Army Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in Indian Army Bharti Rally 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
Indian Army Bharti Rally 2019
Indian Army Bharti Rally 2019

  • Department Name - Indian Army
  • Name of the Post - Soldier
  • Advertisement Number - NA
  • Total Vacancies - NA
  • Application Mode - Online
  • Job Location - All India
  • Last Date for Application - 01 November 2019

Indian Army Bharti
भारतीय सैन्य दलात [Indian Army] विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.

सहभागी असणारे जिल्हे - पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड व लातूर

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - सोल्जर फार्मा
शैक्षणिक पात्रता - 
➦ 12 वी [PCB व English विषयासह]
➦ 55 % गुणांसह D.Pharm किंवा 50 % गुणांसह B.Pharm. उत्तीर्ण

पदाचे नाव - सोल्जर टेक्निकल
शैक्षणिक पात्रता - 
➦ 12 वी उत्तीर्ण [50 % गुणांसह PCB व English विषयासहित]

पदाचे नाव - सोल्जर क्लार्क / स्टोअर कीपर टेक्निकल
शैक्षणिक पात्रता - 
➦ 12 वी उत्तीर्ण [60 % गुणांसह]

वयोमर्यादा

➦  सोल्जर फार्मा - जन्म दिनांक 01 ऑक्टोबर 1994 ते 30 सप्टेंबर 2002 दरम्यान असावी.
  सोल्जर टेक्निकल - जन्म दिनांक 01 ऑक्टोबर 1996 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान असावी.
  सोल्जर क्लार्क / स्टोअर कीपर टेक्निकल - जन्म दिनांक 01 ऑक्टोबर 1996 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान असावी.

Also, Read This

परीक्षा शुल्क

➦  परीक्षा शुल्क नाही. 

मेळाव्याचे ठिकाण - रत्नागिरी (महाराष्ट्र)


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

---

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

01 November 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

NA

प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक

03 to 15 November 2019

मेळाव्याचा दिनांक

17 to 27 November 2019

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

👉 Daily Current Affairs [चालू घडामोडी]

👉 Join Our Whatsapp Group Now

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.