Konkan Railway Apprentice Bharti 2019: Konkan Railway Corporation Limited Are Invited to Online Application Form for the Apprentice Post. Those Candidates Are Interested in Konkan Railway Apprentice Bharti 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
Konkan Railway Apprentice Bharti 2019
Konkan Railway Apprentice Bharti 2019

  • Department NameKonkan Railway Corporation Limited
  • Name of the Post - Apprentice
  • Advertisement Number - CO/APPR/2019/09
  • Total Vacancies - 135
  • Application Mode - Online
  • Job Location - Maharashtra, Goa, and Karnataka
  • Last Date for Application - 30 November 2019

Konkan Railway Recruitment
कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी [Apprentice] पदांच्या एकूण 135 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.

ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज उमेदवारांनी खालील पत्त्यावर पाठवावेत.
Assistant Personnel Officer II, Konkan Railway Corporation Ltd, 4th Floor, Belapur Bhavan, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - Graduate Engineers
एकूण जागा - 83
शैक्षणिक पात्रता
➦ संबंधित विषयात इंजिनिअरींग मधील पदवी परीक्षा उत्तीर्ण

पदाचे नाव - Diploma Holders
एकूण जागा - 52
शैक्षणिक पात्रता
➦ संबंधित विषयातील डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण

वयोमर्यादा

➦  General - 21 to 25 yrs
➦  OBC - 21 to 28 yrs
➦  SC/ST - 21 to 30 yrs

Also, Read This

परीक्षा शुल्क

➦  General - 100 Rs
➦  OBC - 100 Rs
➦  SC/ST - No Exam Fees
➦  PWD - No Exam Fees
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Net Banking, Credit Card, Debit Card द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

18 September 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

30 November 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

18 November 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

👉 Subscribe our Youtube Channel

👉 Join Our Whatsapp Group Now

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK.com असे टाईप करून सर्च करा.