Mahila v Balvikas Vibhag Bharti 2019: Women and Child Development Government of Maharashtra Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in Mahila v Balvikas Vibhag Bharti 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
Mahila v Balvikas Vibhag Bharti 2019
Mahila v Balvikas Vibhag Bharti 2019

  • Department NameWomen and Child Development
  • Name of the Post - --
  • Advertisement Number - --
  • Total Vacancies - 12
  • Application Mode - Online
  • Job Location - Pune
  • Last Date for Application - 26 September 2019

WCD Bharti 2019
महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन पुणे यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या कंत्राटी स्वरूपातील 12 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - जिल्हा बाल संरक्षण अधिकारी
एकूण जागा - 01
एकूण वेतन - 33,250 रु.
शैक्षणिक पात्रता - 
➦ समाजकार्य पदव्युत्तर पदवी [MSW]
➦ किमान 05 वर्ष अनुभव
➦ संगणक ज्ञान आवश्यक

पदाचे नाव - बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक
एकूण जागा - 01
एकूण वेतन - 21,000 रु.
शैक्षणिक पात्रता - 
➦ समाजकार्य पदव्युत्तर पदवी [MSW]
➦ किमान 02 वर्ष अनुभव
➦ संगणक ज्ञान आवश्यक

पदाचे नाव - बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य
एकूण जागा - 01
एकूण वेतन - 21,000 रु.
शैक्षणिक पात्रता - 
➦ समाजकार्य पदव्युत्तर पदवी [MSW]
➦ किमान 02 वर्ष अनुभव
➦ संगणक ज्ञान आवश्यक

पदाचे नाव - कायदा परीविक्षा अधिकारी
एकूण जागा - 01
एकूण वेतन - 21,000 रु.
शैक्षणिक पात्रता - 
LLB पदवी
➦ 02 वर्ष अनुभव
➦ संगणक ज्ञान आवश्यक

पदाचे नाव - समुपदेशक
एकूण जागा - 01
एकूण वेतन - 14,000 रु.
शैक्षणिक पात्रता - 
➦ समाजकार्य पदव्युत्तर पदवी [MSW]
➦ किमान 02 वर्ष अनुभव
➦ संगणक ज्ञान आवश्यक

पदाचे नाव - सामाजिक कार्यकर्ता
एकूण जागा - 02
एकूण वेतन - 14,000 रु.
शैक्षणिक पात्रता - 
➦ समाजकार्य पदव्युत्तर पदवी [MSW]
➦ संबंधित कामाचा अनुभव
➦ संगणक ज्ञान आवश्यक

पदाचे नाव - लेखापाल
एकूण जागा - 01
एकूण वेतन - 14,000 रु.
शैक्षणिक पात्रता - 
➦ वाणिज्य पदवी [B.Com]
➦ MSCIT व Tally चे ज्ञान आवश्यक
➦ संबंधित कामाचा 03 वर्ष अनुभव

पदाचे नाव - डेटा विश्लेषक
एकूण जागा - 01
एकूण वेतन - 14,000 रु.
शैक्षणिक पात्रता - 
➦ सांख्यकिय / सामाजिक / गणित शास्त्र मधील पदवी [Graduate]
➦ संबंधित कामाचा किमान 01 वर्ष अनुभव
➦ MSCIT व MS Office चे ज्ञान आवश्यक
➦ मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व

पदाचे नाव - डाटा एन्ट्री ऑपरेटर
एकूण जागा - 01
एकूण वेतन - 10,000 रु.
शैक्षणिक पात्रता - 
12 वी उत्तीर्ण
➦ मराठी 30 wpm व इंग्रजी 40 wpm Typing आवश्यक
➦ MSCIT व MS Office चे ज्ञान आवश्यक
➦ मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व

वयोमर्यादा

➦  कृपया मूळ जाहिरात वाचावी.

Also, Read This

परीक्षा शुल्क

➦  General - 100 Rs
➦  OBC - 100 Rs
➦  SC/ST - 100 Rs
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Net Banking, Credit Card, Debit Card द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - पुणे


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

---

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

26 September 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

26 September 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

👉 Daily Current Affairs [चालू घडामोडी]

👉 Join Our Whatsapp Group Now

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.