MCED Bharti 2019: Maharashtra Centre for Entrepreneurship Development [MCED] Are Invited to Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in MCED Bharti 2019 Can Read the Full Notification and Apply.
MCED Bharti 2019
MCED Bharti 2019

  • Department NameMaharashtra Centre for Entrepreneurship Development
  • Name of the Post - Project Officer
  • Advertisement Number - NA
  • Total Vacancies - 13
  • Application Mode - Offline
  • Job Location - All Maharashtra
  • Last Date for Application - 27 September 2019

MCED Bharti
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रांतर्गत विविध पदांच्या एकूण कंत्राटी स्वरूपाच्या 13 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
उमेदवारांनी अर्ज recruitmentmced@gmail.com या ई-मेल वर पाठवावे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - कनिष्ठ प्रकल्प अधिकारी [प्रशिक्षण]
एकूण जागा - 11
एकूण वेतन - 18,000 Rs
शैक्षणिक पात्रता - 
➦ पदवीधर [Graduate]
➦ 02 वर्ष अनुभव

पदाचे नाव - कनिष्ठ प्रकल्प अधिकारी [पोर्टल व्यवस्थापन]
एकूण जागा - 02
एकूण वेतन - 25,000 Rs
शैक्षणिक पात्रता - 
➦ संगणक / IT पदवीधर
➦ 02 वर्ष अनुभव

MCED Bharti 2019

वयोमर्यादा

➦  25 to 35 yrs

Also, Read This

परीक्षा शुल्क

➦  शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही


Important Dates


अर्ज सुरु होण्याचा दिनांक

---

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

27 September 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

NA

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


अर्ज डाउनलोड करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

👉 Daily Current Affairs [चालू घडामोडी]

👉 Join Our Whatsapp Group Now

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.