MPSC Engineering Mains 2019: Maharashtra Public Service Commission Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in Engineering Services Mains Exam 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
     MPSC has Announced Notification for Assistant Electrical Engineer, Assistant Civil Engineer, Assistant Executive Electrical Engineer and Assistant Executive Civil Engineer Post on its Official Website. Those Candidates who want to get a job in the Engineering Services, This is a Real Golden Opportunity.
     In this article, Candidates can Get Best Information like Post Name, Total Vacancy, Pay Scale, Educational Qualification, Age Limit, Exam Fees, Important Dates and Links of this Recruitment.
The Application Start Date is 30th September 2019 and the Last Date of Apply Online is 14th October 2019.
MPSC Engineering Mains 2019
MPSC Engineering Mains 2019

  • विभागाचे नाव - महाराष्ट्र लोकसेवा आयोग
  • पदाचे नाव - अभियांत्रिकी सेवा
  • जाहिरात क्रमांक - 17/2019, 18/2019
  • एकूण जागा - 1161
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 14 October 2019


MPSC Bharti
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत [MPSC] विविध पदांची भरती करण्यासाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 साठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019
एकूण जागा - 1161
शैक्षणिक पात्रता
➦ स्थापत्य व विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी
कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरातीचे वाचन करावे.

वयोमर्यादा

➦  General - 19 to 38 yrs
➦  OBC - 19 to 43 yrs
➦  SC/ST - 19 to 43 yrs


परीक्षा शुल्क

➦  General - 524 Rs
➦  OBC - 324 Rs
➦  SC/ST - 324 Rs
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Net Banking, Credit Card, Debit Card, E-Challan द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

30 September 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

14 October 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

14 October 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

परीक्षेच्या किमान 07 दिवस अगोदर

परीक्षा दिनांक

24 November 2019

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Link 1

Link 2

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

👉 Subscribe our Youtube Channel

👉 Join Our Whatsapp Group Now

Also, Read This - MMRDA मुंबई येथे विविध पदांच्या 1053 जागांची भरती

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK.com असे टाईप करून सर्च करा.