PCMC Bharti 2019: Pimpri Chinchwad Mahanagarpalika [PCMC] Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in PCMC Bharti 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
PCMC Bharti 2019
PCMC Bharti 2019
विभागाचे नाव - पिंपरी चिंचवड महानगरपालिका
एकूण जागा - 6
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 16 September 2019
अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन

संक्षिप्त तपशील - 
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत विविध पदांच्या एकूण 6 जागा कंत्राटी स्वरूपामध्ये भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - कनिष्ठ अभियंता
एकूण जागा - 1
एकूण वेतन - 20000 रु.
वयोमर्यादा - 18 to 40 yrs
शैक्षणिक पात्रता - 
➦ ऑटोमोबाईल किंवा मेकैनिकल इंजिनीअर पदविका [डिप्लोमा]

पदाचे नाव - मोटार मेकैनिक
एकूण जागा - 3
एकूण वेतन - 15000 रु.
वयोमर्यादा - 18 to 40 yrs
शैक्षणिक पात्रता - 
➦ 10 वी
➦ ITI मोटार मेकैनिक कोर्स
➦ 1 वर्ष अनुभव
➦ जड वाहन चालविण्याचा परवाना

पदाचे नाव - पंप मेकैनिक
एकूण जागा - 2
एकूण वेतन - 15000 रु.
वयोमर्यादा - 18 to 40 yrs
शैक्षणिक पात्रता - 
➦ 10 वी
➦ ITI पंप मेकैनिक कोर्स
➦ 1 वर्ष अनुभव
➦ जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक

नोकरीचे ठिकाण - पिंपरी चिंचवड महानगरपालिका


Important Dates


अर्ज सुरु होण्याचा दिनांक

---

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

16 September 2019

अर्ज पाठविण्याचा पत्ता

मुख्य अग्निशामक अधिकारी,
जनरल अरुणकुमार वैद्य मुख्य अग्निशामक केंद्र, 
संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे 411 018

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

---

परीक्षा दिनांक

---

Important Links


अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

👉 Daily Current Affairs [चालू घडामोडी]

👉 Join Our Whatsapp Group Now

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.