PCMC Group Organizer Bharti 2019: Pimpri Chinchawad Mahanagarpalika Are Invited to Application Form for the Group Organizer Post. Those Candidates Are Interested in PCMC Group Organizer Bharti Can Read the Full Notification and Apply.
PCMC Group Organizer Bharti 2019
PCMC Group Organizer Bharti 2019

  • Department NamePCMC
  • Name of the Post - Group Organizer
  • Advertisement Number - 528/2019
  • Total Vacancies - 20
  • Application Mode - Offline
  • Job Location - Pimpri Chinchwad
  • Last Date for Application - 20 September 2019

संक्षिप्त तपशील - 
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समूह संघटक [Group Organizer] या पदांची कंत्राटी स्वरूपातील पदभरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविनेत येत आहेत. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 20 सप्टेंबर 2019 पर्यंत आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - समूह संघटक
एकूण जागा - 20
एकूण वेतन - 15,000 रु. + 1300 रु. वाहतूक भत्ता
शैक्षणिक पात्रता - 
MSW पदवी उत्तीर्ण
MSCIT उत्तीर्ण
PCMC Group Organizer Bharti 2019

वयोमर्यादा

General - 18 to 38 yrs
OBC18 to 43 yrs
SC/ST18 to 43 yrs

Also, Read This


परीक्षा शुल्क

परीक्षा शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण - पिंपरी चिंचवड


Important Dates


अर्ज सुरु होण्याचा दिनांक

10 September 2019

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

20 September 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

NA

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


अर्ज डाउनलोड करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

अर्ज पाठविण्याचा पत्ता

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नागरवस्ती विकास योजना विभाग, मुंबई पुणे रस्ता, पिंपरी - 411 018

सर्व जाहिराती पहा

Click Here

👉 Daily Current Affairs [चालू घडामोडी]

👉 Join Our Whatsapp Group Now

You Are Reading PCMC Group Organizer Bharti 2019
नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.