Punjab and Sind Bank Bharti 2019: Punjab and Sind Bank Are Invited to Online Application Form for the Specialist Officer. Those Candidates Are Interested in Punjab and Sind Bank Bharti 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
Punjab and Sind Bank Bharti 2019
Punjab and Sind Bank Bharti 2019

  • Department NamePunjab and Sind Bank
  • Name of the Post - Specialist Officer
  • Advertisement Number - NA
  • Total Vacancies - 168
  • Application Mode - Online
  • Job Location - All India
  • Last Date for Application - 10 October 2019

PSB Bharti 2019
पंजाब आणि सिंध बँकेच्या आस्थापनेवर स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या एकूण 168 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - स्पेशालिस्ट ऑफिसर
एकूण जागा - 168
शैक्षणिक पात्रता - 
➦ संबंधित विषयातील पदवी [Graduate]

सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादेत सूट

➦  OBC - 3 yrs
➦  SC/ST - 5 yrs
➦  PWD - 10 yrs

Also, Read This

परीक्षा शुल्क

➦  General - 826 Rs
➦  OBC - 826 Rs
➦  SC/ST - 177 Rs
➦  PWD - 177 Rs
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Net Banking, Credit Card, Debit Card द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारतात कोठेही


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

26 September 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

10 October 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

10 October 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

👉 Daily Current Affairs [चालू घडामोडी]

👉 Join Our Whatsapp Group Now

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला भेट देण्यासाठी Google वर नेहमी www.freenmk.com असे टाईप करून सर्च करा.