UGC NET Exam 2019: National Testing Agency [NTA] Are Invited to Online Application Form for the UGC NET Exam 2019. Those Candidates Are Interested in UGC NET Exam 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
UGC NET Exam 2019
UGC NET Exam 2019
विभागाचे नाव - National Testing Agency [NTA]
परीक्षेचे नाव - UGC NET Exam December 2019
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 09 October 2019
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन

संक्षिप्त तपशील - 
राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत [NTA] UGC NET परीक्षा डिसेंबर 2019 तसेच JRF या परीक्षेसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
विविध शैक्षणिक संस्थेत सहायक प्राध्यापक पदाची भरती करण्यासाठी UGC NET परीक्षा हि महत्वपूर्ण मानली जाते.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

परीक्षेचे नाव व शैक्षणिक पात्रता

परीक्षेचे नाव - UGC NET परीक्षा / JRF परीक्षा
शैक्षणिक पात्रता - 
➦ पदव्युत्तर पदवी [Post Graduate] संबंधित विषयामध्ये [किमान 55 % गुण]
➦ Appeared असणारे विद्यार्थीदेखील अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा

JRF - जास्तीत जास्त 30 yrs

NET - वयोमर्यादा नाही.

परीक्षा शुल्क

General - 800 Rs

OBC - 400 Rs


SC/ST - 200 Rs


PWD - 200 Rs


➦ Mode of Payment Net Banking, Credit Card, Debit Card, E-Challan.


➤ परीक्षा पद्धत - 


➤ महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे - 


नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारतात कोठेही


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

09 September 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

09 October 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

10 October 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

09 November 2019

परीक्षा दिनांक

02 & 06 December 2019

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

👉 Daily Current Affairs [चालू घडामोडी]

👉 Join Our Whatsapp Group Now

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.