UMED Bharti 2019: Maharashtra State Rural Livelihoods Mission [MSRLM] Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in UMED Bharti 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
UMED Bharti 2019
UMED Bharti 2019

  • Department NameMSRLM
  • Name of the Post - Trainer
  • Advertisement Number - NA
  • Total Vacancies - 90
  • Application Mode - Online
  • Job Location - Maharashtra
  • Last Date for Application - 25 September 2019

संक्षिप्त तपशील - 
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत [MSRLM - UMED] विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - प्रिन्सिपल ट्रेनर
एकूण जागा - 20
शैक्षणिक पात्रता - 
➦ कोणत्याही शाखेची पदवी [Graduate]
➦ 20 वर्ष अनुभव [विकास क्षेत्रातील]

पदाचे नाव - स्टेट मास्टर ट्रेनर
एकूण जागा - 40
शैक्षणिक पात्रता - 
➦ कोणत्याही शाखेची पदवी [Graduate]
➦ 10 वर्ष अनुभव [विकास क्षेत्रातील]

पदाचे नाव - स्टेट ट्रेनर
एकूण जागा - 30
शैक्षणिक पात्रता - 
➦ कोणत्याही शाखेची पदवी [Graduate]
➦ 10 वर्ष अनुभव [विकास क्षेत्रातील]


वयोमर्यादा

दि. 01st August 2019 रोजी 70 वर्षापेक्षा जास्त नको.

Also, Read This

परीक्षा शुल्क

परीक्षा शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

11 September 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

25 September 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

NA

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

👉 Daily Current Affairs [चालू घडामोडी]

👉 Join Our Whatsapp Group Now

You Are Reading UMED Bharti 2019
नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.