BrihanMumbai Mahanagarpalika Bharti: Brihanmumbai Municipal Corporation Are Invited to Online Application Form for the Junior Engineer Post. Those Candidates Are Interested in BrihanMumbai Mahanagarpalika Bharti Can Read the Full Notification and Apply Online.
BrihanMumbai Mahanagarpalika Bharti
BrihanMumbai Mahanagarpalika Bharti
संक्षिप्त तपशील

  • विभागाचे नाव - बृहन्मुंबई महानगरपालिका
  • पदाचे नाव - कनिष्ठ अभियंता
  • जाहिरात क्रमांक - --
  • एकूण जागा - 341
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 29 October 2019
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे...

Brihanmumbai Municipal Corporation
बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण 341 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - कनिष्ठ अभियंता [Junior Engineer]
एकूण जागासिव्हील - 243
                 इलेक्ट्रिकल /मेकॅनिकल - 98

एकूण वेतन - 38,600 रु. ते 1,22,800 रु.
शैक्षणिक पात्रता -
➦ 10 वी उत्तीर्ण
➦ संबंधित विषयातील पदवी/ डिप्लोमा किंवा समकक्ष अर्हता

वयोमर्यादा

➦  General - 18 to 38 yrs
➦  OBC - 18 to 43 yrs
➦  SC/ST - 18 to 43 yrs

परीक्षा शुल्क

➦  General - 600 Rs
➦  OBC - 400 Rs
➦  SC/ST - 400 Rs
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Net Banking, Credit Card, Debit Card, IMPS, Mobile Wallets द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - मुंबई


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

12 October 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

29 October 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

29 October 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

25 November 2019

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा
👇
Click Here

👉 वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

👉 Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.