CCIL Artisan Trainee Bharti: Cement Corporation of India Limited [CCIL] Are Invited to Online Application Form for the Artisan Trainee Post. Those Candidates Are Interested in CCIL Artisan Trainee Bharti Can Read the Full Notification and Apply Online.
The Application Start Date is 03rd October 2019 and the Last Date of Apply Online is 25th October 2019.
CCIL Artisan Trainee Bharti
CCIL Artisan Trainee Bharti

  • विभागाचे नाव - सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
  • पदाचे नाव - प्रशिक्षणार्थी
  • जाहिरात क्रमांक - 04/2019
  • एकूण जागा - 60
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 25 October 2019

CCIL Bharti
सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 60 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - Artisan Trainee
एकूण जागा - खालीलप्रमाणे
Civil - 04
Electrician - 09
Instrumentation - 06
Welder -13
Fitter - 13
Machine Tool - 05
Mining - 01
शैक्षणिक पात्रता
➦ 10 वी उत्तीर्ण
➦ संबंधित विषयात ITI ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक

Production - 09
शैक्षणिक पात्रता
➦ B.sc पदवी उत्तीर्ण

वयोमर्यादा

➦  General - 18 to 27 yrs
➦  OBC - 18 to 30 yrs
➦  SC/ST - 18 to 32 yrs
➦  PWD - 18 to 37 yrs


परीक्षा शुल्क

➦  General - 750 Rs
➦  OBC - 750 Rs
➦  SC/ST - 250 Rs
➦  PWD - 250 Rs
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Net Banking, Credit Card, Debit Card द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - दिल्ली


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

03 October 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

25 October 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

25 October 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

November/December 2019

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

👉 Subscribe our Youtube Channel

👉 Join Our Whatsapp Group Now

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK.com असे टाईप करून सर्च करा.