CCRAS Bharti 2019: Central Council for Research in Ayurvedic Sciences [CCRAS] Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in CCRAS Bharti 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
The Application Start Date is 01st October 2019 and the Last Date of Apply Online is 31st October 2019.
CCRAS Bharti 2019
CCRAS Bharti 2019

  • विभागाचे नाव - केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद
  • पदाचे नाव - ---
  • जाहिरात क्रमांक - 2-10/2017
  • एकूण जागा - 186
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 31 October 2019

CCRAS Recruitment 2019
केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत [CCRAS] विविध पदांच्या एकूण 186 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - रिसर्च ऑफिसर
एकूण जागा - 55
शैक्षणिक पात्रता
➦ M.Sc/ M.Pharm/ M.D./ MS. उत्तीर्ण असणे आवश्यक

पदाचे नाव - लाइब्रेरी आणि इन्फॉर्मेशन ऑफिसर
एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता
➦ MA/ M Sc/ M.Com उत्तीर्ण
➦ B.Lib. कोर्स उत्तीर्ण
➦ संबंधित कामाचा किमान 07 वर्ष अनुभव

पदाचे नाव - असिस्टंट रिसर्च ऑफिसर
एकूण जागा - 30
शैक्षणिक पात्रता
➦ M.Sc/ M.Pharm उत्तीर्ण
➦ किमान 01 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - स्टाफ नर्स
एकूण जागा - 49
शैक्षणिक पात्रता
➦ नर्सिंग विषयातील पदवी किंवा इतर समकक्ष अर्हता
➦ किमान 02 वर्ष अनुभव

पदाचे नाव - रिसर्च असिस्टंट
एकूण जागा - 46
शैक्षणिक पात्रता
➦ संबंधित विषयातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक

पदाचे नाव - लाइब्रेरी & इन्फॉर्मेशन असिस्टंट
एकूण जागा - 02
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी उत्तीर्ण
➦ B.Lib उत्तीर्ण

पदाचे नाव - सांख्यिकीय सहाय्यक
एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता
➦ संबंधित विषयातील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हता
➦ किमान 03 वर्ष अनुभव असणे आवश्यक

पदाचे नाव - ट्रांसलेटर (हिंदी असिस्टंट)
एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता
➦ हिंदी विषयातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण

वयोमर्यादा

रिसर्च ऑफिसर - 40 yrs
लाइब्रेरी & इन्फॉर्मेशन ऑफिसर - 45 yrs
असिस्टंट रिसर्च ऑफिसर - 30 yrs
स्टाफ नर्स - 30 yrs
रिसर्च असिस्टंट - 30 yrs
लाइब्रेरी & इन्फॉर्मेशन असिस्टंट - 30 yrs
सांख्यिकीय सहाय्यक - 30 yrs
ट्रांसलेटर (हिंदी असिस्टंट) - 30 yrs
वयोमर्यादेत सूट
➦  OBC - 3 yrs
➦  SC/ST - 5 yrs


परीक्षा शुल्क

➦  General - 1500, 500, 200 Rs त्या त्या पदाप्रमाणे
➦  OBC - 1500, 500, 200 Rs त्या त्या पदाप्रमाणे
➦  SC/ST - परीक्षा शुल्क नाही
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Net Banking, Credit Card, Debit Card द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - दिल्ली


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

01 October 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

31 October 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

31 October 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

👉 Subscribe our Youtube Channel

👉 Join Our Whatsapp Group Now

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK.com असे टाईप करून सर्च करा.