CDAC Bharti: Center for Development of Advanced Computing [C-DAC] Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in CDAC Bharti 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
CDAC Bharti
CDAC Bharti
संक्षिप्त तपशील

  • विभागाचे नाव - प्रगत संगणन विकास केंद्र
  • पदाचे नाव - विविध पदे
  • जाहिरात क्रमांक - 02/2019
  • एकूण जागा - 82
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 31 October 2019
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे...

CDAC
प्रगत संगणन विकास केंद्र [C-DAC] येथे विविध पदांच्या एकूण 82 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - प्रोजेक्ट इंजिनीअर
एकूण जागा - 14
शैक्षणिक पात्रता -
➦ ME/ M.Tech उत्तीर्ण संबंधित विषयात

पदाचे नाव - प्रोजेक्ट इंजिनीअर
एकूण जागा - 59
शैक्षणिक पात्रता
➦ BE/ B.Tech उत्तीर्ण प्रथम श्रेणीत

पदाचे नाव - प्रोजेक्ट असिस्टंट
एकूण जागा - 05
शैक्षणिक पात्रता
➦ संबंधित विषयात डिप्लोमा उत्तीर्ण

पदाचे नाव - प्रोजेक्ट टेक्निशियन
एकूण जागा - 03
शैक्षणिक पात्रता
➦ इलेक्ट्रोनिक्स/ कॉम्पुटर इंजिनिअर मधील डिप्लोमा उत्तीर्ण

पदाचे नाव - प्रोजेक्ट टेक्निशियन
एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता
➦ ITI उत्तीर्ण संबंधित विषयात

वयोमर्यादा

प्रोजेक्ट इंजिनीअर - 34 yrs
प्रोजेक्ट इंजिनीअर - 35 yrs
प्रोजेक्ट असिस्टंट - 35 yrs
प्रोजेक्ट टेक्निशियन - 30 yrs
प्रोजेक्ट टेक्निशियन - 30 yrs
वयोमर्यादेत सूट
➦  OBC - 3 yrs
➦  SC/ST - 5 yrs

परीक्षा शुल्क

➦  General - 500, 250 Rs
➦  OBC - 500, 250 Rs
➦  SC/ST - 500, 250 Rs
➦  Female - 250, 100 Rs
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Net Banking, Credit Card, Debit Card द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - तिरुवनंतपुरम


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

16 October 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

31 October 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

31 October 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा
👇
Click Here

👉 वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

👉 Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.