Chalu Ghadamodi 16 October 2019: In this Article, We will Look at the Most Important Current Affairs in Marathi. Read the Full Article for More Information.
Chalu Ghadamodi 16 October 2019
Chalu Ghadamodi 16 October 2019
संक्षिप्त तपशील

  • चालू घडामोडी दिनांक - 16 October 2019
  • माहितीचा प्रकार - वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरे
सविस्तर चालू घडामोडी खालीलप्रमाणे...

इंग्रजी साहित्यविश्वात अतिशय मानाचा मानला जाणारा बुकर पुरस्कार 2019 खालीलपैकी कोणाला जाहीर झाला?

उत्तर - मार्गारेट अ‍ॅटवूड व बर्नार्डिन एव्हरिस्टो यांना संयुक्तपणे जाहीर

खालीलपैकी कोणाला 2019 वर्षाचे अर्थशास्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.

उत्तर - अभिजित बॅनर्जी, इस्थर डफलो, मायकल क्रेमर

नुकतीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या [BCCI] अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली?

उत्तर - सौरव गांगुली

16 ऑक्टोबर हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

उत्तर - जागतिक भूलतज्ञ दिवस / जागतिक अन्न दिवस

नुकतेच अलेक्सी लियोनोव यांचे निधन झाले, ते कोणत्या देशाचे अंतरिक्ष यात्री होते?

उत्तर - रशिया
स्पष्टीकरण - हे स्पेसवॉक करणारे प्रथम व्यक्ती होते.

नुकतीच नवीन कायदा सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

उत्तर - अनूप कुमार मेंदिरत्ता

ट्युनिशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली?

उत्तर - कैस सईद
स्पष्टीकरण - ट्युनिशियाच्या सार्वत्रिक निवडणुकीत कैस सईद यांना विक्रमी 72.7 % मतदान होऊन ते राष्ट्रपती पदी विराजमान झाले.

नुकतीच कोणत्या राज्याने प्रथम राजकीय खेळ विश्वविद्यालय स्थापनेच्या विधेयकास मंजुरी दिली आहे?

उत्तर - दिल्ली

प्लास्टिक पिशव्यावर बंदी घालणारे प्रथम राज्य कोणते आहे?

उत्तर - हिमाचल प्रदेश
स्पष्टीकरण - सन 1999 मध्ये हिमाचल प्रदेशने प्लास्टिक पिशव्यावर पूर्णपणे बंदी घातली होती.

100 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारी प्रथम भारतीय महिला क्रिकेटची कर्णधार कोण आहे?

उत्तर - मिताली राज


सर्व चालू घडामोडी वाचा [Daily Current Affairs in Marathi]

Click Here

नवीन सरकारी नोकरीविषयक जाहिराती वाचा

Click Here

परीक्षाविषयक टिप्स आणि ट्रिक्स

Click Here

इतर महत्वपूर्ण लिंक्स

Click Here

आमच्या Whatsapp Group ला जॉईन व्हा

Click Here

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.