Chalu Ghadamodi 17 October 2019: In this Article, We will Look at the Most Important Current Affairs in Marathi. Read the Full Article for More Information.
Chalu Ghadamodi 17 October 2019
Chalu Ghadamodi 17 October 2019
संक्षिप्त तपशील

  • चालू घडामोडी दिनांक - 17 October 2019
  • माहितीचा प्रकार - वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरे
सविस्तर चालू घडामोडी खालीलप्रमाणे...

ग्लोबल हंगर इंडेक्स 2019 [GHI] मध्ये 117 देशांच्या सूचीमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे?

उत्तर102
स्पष्टीकरण - हि यादी आयर्लंड मधील कन्सर्न वर्ल्डवाईड आणि जर्मनीची वेल्ट हंगर हिल्फे यांनी संयुक्तपणे तयार केली होती.

2019 शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते अबी अहमद हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?

उत्तरइथिओपिया
स्पष्टीकरण - अबी अहमद यांनी इरिट्रिया देशासोबत शांततेचे संबंध प्रस्थापित केले.

जागतिक गरिबी निर्मुलन दिवस कोणता?

उत्तर17 ऑक्टोबर

गर्ल, वूमन, अदर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तरबर्नार्डिन एव्हरिस्टो
स्पष्टीकरण - बर्नार्डिन एव्हरिस्टो यांना गर्ल, वूमन, अदर या तर मार्गारेट अ‍ॅटवूड यांना द टेस्टामेंट या पुस्तकासाठी संयुक्तपणे 2019 वर्षासाठीचा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे.

आशिया खंडातील सर्वात लांब चेनानी-नाशरी या बोगद्याला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात येणार आहे?

उत्तरश्यामाप्रसाद मुखर्जी


वाचा सर्व चालू घडामोडी

Click Here

सर्व जाहिराती New

Click Here

स्पर्धा परीक्षाविषयक टिप्स आणि ट्रिक्स

Click Here

इतर महत्वपूर्ण लिंक्स

Click Here

आमच्या Whatsapp Group ला जॉईन व्हा

Click Here

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.