Chalu Ghadamodi 18 October 2019: In this Article, We will Look at the Most Important Current Affairs in Marathi. Read the Information About Today's Current Affairs in Marathi.
Chalu Ghadamodi 18 October 2019
Chalu Ghadamodi 18 October 2019
संक्षिप्त तपशील

  • चालू घडामोडी दिनांक - 18 October 2019
  • माहितीचा प्रकार - वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरे
सविस्तर चालू घडामोडी खालीलप्रमाणे...


खालीलपैकी जागतिक रजोनिवृत्ती दिन कोणता?

उत्तर - 18 ऑक्टोबर

नुकतेच पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 122 किमी बाईक चालवली?

उत्तरअरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू
पेमा खांडू यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी यिंगकिओंग ते पासीघाट दरम्यान 122 किमी बाईक चालवली.

20 व्या पशु जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक पशूंची संख्या आहे?

उत्तर - उत्तर प्रदेश

नुकतेच कोणत्या देशाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स विश्वविद्यालय स्थापन करण्याची घोषणा केली आहे?

उत्तर - संयुक्त अरब अमिरात

जागतिक विद्यार्थी दिवस

उत्तर - 15 ऑक्टोबर
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त या दिवसाचे आयोजन केले जाते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार 2019 कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर - चंडी प्रसाद भट्ट

शिरुई लिली उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

उत्तर - मणिपूर

नुकताच चर्चेत आलेला चेनानी नाशरी बोगदा कोणत्या राज्यात स्थित आहे?

उत्तर - जम्मू काश्मीर
चेनानी नाशरी या बोगद्याला जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे नाव दिले जाणार आहे. या बोगद्याची लांबी 9.2 किमी आहे.

भारतीय हवाई दल आणि ओमान मध्ये सुरू असलेल्या युद्ध अभ्यासाला कोणते नाव देण्यात आले आहे?

उत्तर - ईस्टर्न ब्रिज वी

कोणत्या दोन देशांदरम्यान "वज्र प्रहार" हा संयुक्त युद्धाभ्यास आयोजित केला जातो?

उत्तर - भारत व अमेरिका

जम्मू-काश्मीर स्थित चेनानी नाशरी बोगदा कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे?

उत्तर - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44


वाचा सर्व चालू घडामोडी

Click Here

सर्व जाहिराती New

Click Here

स्पर्धा परीक्षाविषयक टिप्स

Click Here

इतर महत्वपूर्ण लिंक्स

Click Here

Join our Whatsapp Group

Click Here

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.