Chalu Ghadamodi 19 October 2019: In this Article, We will Look at the Most Important Current Affairs in Marathi. Read the Information About Latest News in World.


संक्षिप्त तपशील

  • चालू घडामोडी दिनांक - 19 October 2019
  • माहितीचा प्रकार - वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरे
सविस्तर चालू घडामोडी खालीलप्रमाणे...


चालू घडामोडी महत्वपूर्ण प्रश्न

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून केंद्र सरकारला कोणाची शिफारस केली आहे?

उत्तरन्या. शरद बोबडे

नुकतेच अमेरिकेतील कॅलिफोर्नियात भूकंपाच्या आधी काही काळ सूचना देणारे अ‍ॅप विकसित केले आहे, त्याचे नाव काय?

उत्तरमायशेक

भारत आणि दक्षिण आफ्रिका मधील रांची येथील कसोटी सामन्यात कोणत्या भारतीय खेळाडूने वयाच्या 30 व्या वर्षी कसोटी पदार्पण केले?

उत्तरशाहबाज नदीम

91 वी इंटरपोल महासभा 2022 मध्ये कोठे आयोजित करण्यात आली आहे?

उत्तरभारत

युनिसेफ मार्फत जाहीर करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार 5 वर्षाखालील बालकांचा सर्वाधिक मृत्युदर कोणत्या देशात आहे?

उत्तरभारत

दिनांक 18 ऑक्टोबर 2019 रोजी खालीलपैकी कोणत्या राज्यातील विधानपरिषद समाप्त झाली?

उत्तरजम्मू काश्मीर


वाचा सर्व चालू घडामोडी

Click Here

सर्व जाहिराती New

Click Here

स्पर्धा परीक्षाविषयक टिप्स आणि ट्रिक्स

Click Here

इतर महत्वपूर्ण लिंक्स

Click Here

Join our Whatsapp Group Now...

Click Here

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.