Chalu Ghadamodi 20 October 2019: In this Article, We will Look at the Most Important Current Affairs in Marathi. Read the Information About Latest Chalu Ghadamodi.
Chalu Ghadamodi 20 October 2019
Chalu Ghadamodi 20 October 2019
संक्षिप्त तपशील

  • चालू घडामोडी दिनांक - 20 October 2019
  • माहितीचा प्रकार - वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरे
सविस्तर चालू घडामोडी खालीलप्रमाणे...


चालू घडामोडी महत्वपूर्ण प्रश्न

जागतिक सांख्यिकी दिन

उत्तर20 ऑक्टोबर


डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना कधी व कोठे झाली?

उत्तर20 ऑक्टोबर 1969, अकोला येथे.


National Security Guard च्या महानिर्देशकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तरअनुप सिंह


नुकतेच प्रसिध्द चित्रकार कालिदास करमाकर यांचे निधन झाले, ते कोणत्या देशाचे होते?

उत्तरबांगलादेश

"माइंड मास्टर : विन्निंग लेसंस फ्रॉम ए चैंपियंस लाइफ" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तरविश्वनाथन आनंद

नुकतेच कोणत्या टीमने प्रो कबड्डी लीग - 7 चे विजेतेपद पटकावले?

उत्तरबंगाल वॉरियर्स
स्पष्टीकरण - बंगाल वॉरियर्सने दबंग दिल्लीचा पराभव करत प्रो कबड्डी लीगचे प्रथमच जेतेपद मिळवले.


वाचा सर्व चालू घडामोडी

Click Here

सर्व जाहिराती New

Click Here

स्पर्धा परीक्षाविषयक टिप्स आणि ट्रिक्स

Click Here

इतर महत्वपूर्ण लिंक्स

Click Here

Join our Whatsapp Group Now...

Click Here

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.