Chalu Ghadamodi 21 October 2019: In this Article, We will Look at the Most Important Current Affairs in Marathi. Read the Information About Latest News in World.
Chalu Ghadamodi 21 October 2019
Chalu Ghadamodi 21 October 2019
संक्षिप्त तपशील

  • चालू घडामोडी दिनांक - 21 October 2019
  • माहितीचा प्रकार - वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरे

सविस्तर चालू घडामोडी खालीलप्रमाणे...


चालू घडामोडी महत्वपूर्ण प्रश्न

आझाद हिंद सेनेची स्थापना कधी व कोठे झाली?

उत्तर21 ऑक्टोबर 1943 रोजी, सिंगापूर येथे

नुकतेच कोणत्या रेल्वेला उशीर झाल्यामुळे IRCTC कडून प्रवाशांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे?

उत्तरतेजस एक्स्प्रेस
स्पष्टीकरण - देशातील पहिली खासगी रेल्वे असणाऱ्या 'तेजस एक्सप्रेस' ला उशीर झाल्यामुळे प्रवाशांना त्याची नुकसान भरपाई म्हणून ठराविक रक्कम दिली जाणार आहे. एखाद्या रेल्वेला उशीर झाल्यावर नुकसान भरपाई मिळण्याची हि देशातील पहिलीच वेळ आहे.

पोलीस स्मृती दिन

उत्तर21 ऑक्टोबर

महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती?

उत्तर288

हरियाणा विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती?

उत्तर90

नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्यातील विधानपरिषद समाप्त झाली?

उत्तरजम्मू काश्मीर


वाचा सर्व चालू घडामोडी

Click Here

सर्व जाहिराती New

Click Here

स्पर्धा परीक्षाविषयक टिप्स आणि ट्रिक्स

Click Here

इतर महत्वपूर्ण लिंक्स

Click Here

Join our Whatsapp Group Now...

Click Here

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.