Chalu Ghadamodi 22 October 2019: In this Article, We will Look at the Most Important Current Affairs in Marathi. Read the Information About Latest News in World.
Chalu Ghadamodi 22 October 2019
Chalu Ghadamodi 22 October 2019
संक्षिप्त तपशील

  • चालू घडामोडी दिनांक - 22 October 2019
  • माहितीचा प्रकार - वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरे

सविस्तर चालू घडामोडी खालीलप्रमाणे...


चालू घडामोडी महत्वपूर्ण प्रश्न

नुकतेच कोणत्या राज्यसरकारने एखाद्या व्यक्तीस दोन पेक्षा अधिक अपत्य असल्यास त्यास सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला आहे?

उत्तरआसाम

IPL मधील राजस्थान रॉयल्स या संघाचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक "अँड्रू मॅक्डोनाल्ड" हे कोणत्या देशाचे माजी खेळाडू होते?

उत्तरऑस्ट्रेलिया

भारत आणि दक्षिण आफ्रिका मधील रांची येथील कसोटी सामन्यात कोणत्या भारतीय खेळाडूने वयाच्या 30 व्या वर्षी कसोटी पदार्पण केले?

उत्तरशाहबाज नदीम

22 ऑक्टोबर रोजी असलेले दिन

उत्तरआंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन
         आंतरराष्ट्रीय कॅप्स लॉक दिन

"ब्रिजिटल नेशन" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तरएन चंद्रशेखरन आणि रूपा पुरुषोत्तम

FATF ने नुकतेच कोणत्या आशियाई देशाला ग्रे सूचीतून बाहेर काढले आहे?

उत्तरश्रीलंका


वाचा सर्व चालू घडामोडी

Click Here

सर्व जाहिराती New!

Click Here

स्पर्धा परीक्षाविषयक टिप्स आणि ट्रिक्स

Click Here

इतर महत्वपूर्ण लिंक्स

Click Here

Join our Whatsapp Group Now...

Click Here

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.