Coast Guard Navik Bharti: Indian Coast Guard Are Invited to Online Application Form for the Navik Post. Those Candidates Are Interested in Coast Guard Navik Bharti Can Read the Full Notification and Apply Online.
Coast Guard Navik Bharti
Coast Guard Navik Bharti

  • विभागाचे नाव - भारतीय तटरक्षक दल
  • पदाचे नाव - नाविक
  • जाहिरात क्रमांक - 01/2020
  • एकूण जागा - ---
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 08 November 2019
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे

Coast Guard Navik
भारतीय तटरक्षक दलात नाविक [Cook & Steward] पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - नाविक [Navik Cook & Steward]
एकूण जागा - --
शैक्षणिक पात्रता
➦ 10 वी उत्तीर्ण [किमान 50 % गुणांसह, SC/ST - 45%]

वयोमर्यादा

➦  General - 18 to 22 yrs
➦  OBC - 18 to 25 yrs
➦  SC/ST - 18 to 27 yrs


परीक्षा शुल्क

➦  General - शुल्क नाही
➦  OBC - शुल्क नाही
➦  SC/ST - शुल्क नाही
Mode of Payment [चलनाची पद्धत] - ---

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारतात कोठेही


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

30 October 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

08 November 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

NA

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

17 - 22 November 2019

परीक्षा दिनांक

November 2019

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

👉 Subscribe our Youtube Channel

👉 Join Our Whatsapp Group Now

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी freenmk.com असे टाईप करून सर्च करा.