Delhi District Courts Recruitment: Delhi Districts Courts Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in Delhi District Courts Recruitment 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
Delhi District Courts Recruitment
Delhi District Courts Recruitment

  • विभागाचे नाव - दिल्ली जिल्हा न्यायालय
  • पदाचे नाव - ---
  • जाहिरात क्रमांक - ---
  • एकूण जागा - 771
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 21 October 2019
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे

Delhi Jilha Nyayalay Bharti
दिल्ली जिल्हा न्यायालयात [Delhi District Courts] विविध पदांच्या एकूण 771 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - Senior Personal Assistant
एकूण जागा - 41
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी उत्तीर्ण
➦ लघुटंकलेखन [Short Hand] 110 wpm उत्तीर्ण
➦ टंकलेखन [Typing] 40 wpm उत्तीर्ण

पदाचे नाव - Personal Assistant
एकूण जागा - 555
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी उत्तीर्ण
➦ लघुटंकलेखन [Short Hand] 110 wpm उत्तीर्ण
➦ टंकलेखन [Typing] 40 wpm उत्तीर्ण
➦ संगणक ज्ञान आवश्यक

पदाचे नाव - Junior Judicial Assistant
एकूण जागा - 161
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी उत्तीर्ण
➦ टंकलेखन [Typing] 40 wpm उत्तीर्ण
➦ संगणक ज्ञान आवश्यक

पदाचे नाव - Data Entry Operator
एकूण जागा - 14
शैक्षणिक पात्रता
➦ 12 वी उत्तीर्ण किंवा इतर समकक्ष
➦ संबंधित कामाचा अनुभव आवश्यक

वयोमर्यादा

➦  General - 18 to 27 yrs
➦  OBC - 18 to 30 yrs
➦  SC/ST - 18 to 32 yrs
➦  PWD - 18 to 37 yrs


परीक्षा शुल्क

➦  General - 1000 Rs
➦  OBC - 1000 Rs
➦  SC/ST - 500 Rs
➦  PWD - 500 Rs
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Net Banking, Credit Card, Debit Card, E-Challan द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - दिल्ली


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

16 September 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

21 October 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

21 October 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

👉 Subscribe our Youtube Channel

👉 Join Our Whatsapp Group Now

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी freenmk.com असे टाईप करून सर्च करा.