Mahapariksha MIDC: Mahapariksha Portal Are Invited to Online Application Form for the MIDC Examination. Those Candidates Are Interested in MIDC Post Can Read the Full Notification and Apply Online.
Mahapariksha MIDC
Mahapariksha MIDC
संक्षिप्त तपशील

  • विभागाचे नाव - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
  • पदाचे नाव - विविध पदे
  • जाहिरात क्रमांक - ---
  • एकूण जागा - 187
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 04 November 2019
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे...

MIDC Bharti
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या [MIDC] अग्निशमन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 187 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - चालक यंत्र चालक
एकूण जागा - 10
शैक्षणिक पात्रता
➦ 10 वी उत्तीर्ण
➦ अवजड वाहन चालविण्याचा परवाना
➦ किमान 03 वर्ष अनुभव

पदाचे नाव - चालक [अग्निशमन]
एकूण जागा - 05
शैक्षणिक पात्रता
➦ 10 वी उत्तीर्ण
➦ अवजड वाहन चालविण्याचा परवाना
➦ किमान 03 वर्ष अनुभव

पदाचे नाव - अग्निशमन विमोचक
एकूण जागा - 135
शैक्षणिक पात्रता
➦ 10 वी उत्तीर्ण
➦ अग्निशमन अभ्यासक्रम उत्तीर्ण
➦ संगणक ज्ञान आवश्यक

पदाचे नाव - वीजतंत्री [ऑटोमोबाईल]
एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता
➦ 10 वी उत्तीर्ण
➦ ITI उत्तीर्ण संबंधित विषयात

पदाचे नाव - मदतनीस [अग्निशमन]
एकूण जागा - 36
शैक्षणिक पात्रता
➦ 10 वी उत्तीर्ण
➦ अग्निशमन अभ्यासक्रम उत्तीर्ण

वयोमर्यादा

➦  General - 18 to 38 yrs
➦  OBC - 18 to 43 yrs
➦  SC/ST - 18 to 43 yrs

परीक्षा शुल्क

➦  General - 700 Rs
➦  OBC - 500 Rs
➦  SC/ST - 500 Rs
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Net Banking, Credit Card, Debit Card द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

15 October 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

04 November 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

04 November 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा
👇
Click Here

👉 वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

👉 Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.