Rail Wheel Factory Recruitment 2019: Rail Wheel Factory Bangalore Are Invited to Application Form for the Apprentice Post. Those Candidates Are Interested in Rail Wheel Factory Recruitment 2019 Can Read the Full Notification and Apply.
Rail Wheel Factory Recruitment 2019
Rail Wheel Factory Recruitment 2019
संक्षिप्त तपशील

  • विभागाचे नाव - रेल व्हील फॅक्टरी
  • पदाचे नाव - प्रशिक्षणार्थी
  • जाहिरात क्रमांक - 16/627[2019-20]
  • एकूण जागा - 192
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 15 November 2019
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे...

Rail Wheel Factory
रेल व्हील फैक्टरीमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 192 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - प्रशिक्षणार्थी [Apprentice]
एकूण जागा
Fitter - 85
Machinist - 31
Mechanic [Motor Vehicle] - 08
Turner - 05
CNC Programming cum operator [COE Group] - 23
Electrician - 18
Electronic Mechanic - 22

शैक्षणिक पात्रता
➦ 10 वी उत्तीर्ण [किमान 50 % गुण]
➦ संबंधित ट्रेडमध्ये NTC उत्तीर्ण

वयोमर्यादा

➦  General - 15 to 24 yrs
➦  OBC - नियमानुसार
➦  SC/ST - नियमानुसार

परीक्षा शुल्क

➦  General - 100 Rs
➦  OBC - 100 Rs
➦  SC/ST - 100 Rs
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Postal Order, Demand Draft [DD] द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - बंगलोर


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

15 October 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

15 November 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

15 November 2019

पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध

16 December 2019

प्रशिक्षण सुरु होण्याचा दिनांक

02 January 2020

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा
👇
Click Here

👉 वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

👉 Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.