UPSC Forest Service Exam: Union Public Service Commission [UPSC] Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in UPSC Forest Service Exam Can Read the Full Notification and Apply Online.
UPSC Forest Service Exam
UPSC Forest Service Exam
संक्षिप्त तपशील

  • विभागाचे नाव - केंद्रीय लोकसेवा आयोग
  • पदाचे नाव - विविध पदे
  • जाहिरात क्रमांक - 13/2019
  • एकूण जागा - 88
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 31 October 2019
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे...

UPSC Exam
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत [UPSC] विविध पदांच्या 88 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - बॉटनिस्ट
एकूण जागा - 13
शैक्षणिक पात्रता
➦ संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
➦ किमान 03 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - लिगल ऑफिसर
एकूण जागा - 06
शैक्षणिक पात्रता
➦ कायदा विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
➦ किमान 05 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - जॉइंट असिस्टंट डायरेक्टर
एकूण जागा - 13
शैक्षणिक पात्रता
➦ संबंधित विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी

पदाचे नाव - स्पेशलिस्ट ग्रेड III [Anaesthesia]
एकूण जागा - 20
शैक्षणिक पात्रता
➦ MBBS उत्तीर्ण
➦ संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
➦ 03 वर्ष अनुभव

पदाचे नाव - स्पेशलिस्ट ग्रेड III [Bio-Chemistry]
एकूण जागा - 02
शैक्षणिक पात्रता
➦ MBBS उत्तीर्ण
➦ संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
➦ 03 वर्ष अनुभव

पदाचे नाव - स्पेशलिस्ट ग्रेड III [Cardiology]
एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता
➦ MBBS उत्तीर्ण
➦ संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
➦ 03 वर्ष अनुभव

पदाचे नाव - स्पेशलिस्ट ग्रेड III [Forensic Medicine]
एकूण जागा - 03
शैक्षणिक पात्रता
➦ MBBS उत्तीर्ण
➦ संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
➦ 03 वर्ष अनुभव

पदाचे नाव - स्पेशलिस्ट ग्रेड III [General Medicine]
एकूण जागा - 15
शैक्षणिक पात्रता
➦ MBBS उत्तीर्ण
➦ संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
➦ 03 वर्ष अनुभव

पदाचे नाव - स्पेशलिस्ट ग्रेड III [General Surgery]
एकूण जागा - 09
शैक्षणिक पात्रता
➦ MBBS उत्तीर्ण
➦ संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
➦ 03 वर्ष अनुभव

पदाचे नाव - स्पेशलिस्ट ग्रेड III [Neuro Surgery]
एकूण जागा - 05
शैक्षणिक पात्रता
➦ MBBS उत्तीर्ण
➦ संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
➦ 03 वर्ष अनुभव

पदाचे नाव - स्पेशलिस्ट ग्रेड III  [Paediatrics Surgery]
एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता
➦ MBBS उत्तीर्ण
➦ संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
➦ 03 वर्ष अनुभव

वयोमर्यादा सूट

➦  OBC - 3 yrs
➦  SC/ST - 5 yrs

परीक्षा शुल्क

➦  General - 25 Rs
➦  OBC - 25 Rs
➦  SC/ST - शुल्क नाही
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Net Banking, Credit Card, Debit Card द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारतात कोठेही


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

---

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

31 October 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

31 October 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा
👇
Click Here

👉 वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

👉 Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.