AIATSL Recruitment: Air India Air Transport Services Limited Are Invited to Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in AIATSL Recruitment Can Read the Full Notification and Apply Online.
AIATSL Recruitment
AIATSL Recruitment
संक्षिप्त तपशील

  • विभागाचे नाव - एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड
  • पदाचे नाव - विविध पदे
  • जाहिरात क्रमांक - --
  • एकूण जागा - 168
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑफलाईन व थेट मुलाखत
  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 25 November 2019
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे...

AIATSL
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण 168 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - डेप्युटी टर्मिनल मॅनेजर
एकूण जागा - 02
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी उत्तीर्ण
➦ अनुभव आवश्यक

पदाचे नाव - ड्यूटी मॅनेजर-टर्मिनल
एकूण जागा - 04
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी उत्तीर्ण
➦ अनुभव आवश्यक

पदाचे नाव - मॅनेजर फायनांस
एकूण जागा - 04
शैक्षणिक पात्रता
➦ CA उत्तीर्ण

पदाचे नाव - मॅनेजर कॉस्टिंग
एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता
➦ CA उत्तीर्ण

पदाचे नाव - ऑफिसर
एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता
➦ MBA उत्तीर्ण संबंधित विषयात
➦ अनुभव आवश्यक

पदाचे नाव - ऑफिसर
एकूण जागा - 04
शैक्षणिक पात्रता
➦ Law मधील पदवी उत्तीर्ण
➦ अनुभव आवश्यक

पदाचे नाव - ऑफिसर-अकाउंट्स
एकूण जागा - 12
शैक्षणिक पात्रता
➦ ICA/ICMA किंवा MBA उत्तीर्ण
➦ अनुभव आवश्यक

पदाचे नाव - ड्यूटी ऑफिसर
एकूण जागा - 10
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी उत्तीर्ण
➦ अनुभव आवश्यक

पदाचे नाव - ज्युनिअर एक्झिक्युटिव
एकूण जागा - 03
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी उत्तीर्ण
➦ अनुभव आवश्यक

पदाचे नाव - ज्युनिअर एक्झिक्युटिव
एकूण जागा - 27
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी उत्तीर्ण
➦ अनुभव आवश्यक

पदाचे नाव - कस्टमर एजंट
एकूण जागा - 100
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी उत्तीर्ण
➦ संबंधित विषयात Diploma उत्तीर्ण
➦ अनुभव आवश्यक

वयोमर्यादा सूट

➦  General - --
➦  OBC - 3 yrs
➦  SC/ST - 5 yrs

परीक्षा शुल्क

➦  General - 500 Rs
➦  OBC - 500 Rs
➦  SC/ST - शुल्क नाही
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Demand Draft [DD] द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारतात कोठेही


Important Dates


अर्ज सुरु होण्याचा दिनांक

01 November 2019

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

25 November 2019

ऑफलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

25 November 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

थेट मुलाखत दिनांक

16 & 25 November 2019

Important Links


अर्ज डाउनलोड करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा
👇
Click Here

👉 वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

👉 Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.