CBSE Recruitment 2019: Central Board of Secondary Education [CBSE] Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in CBSE Recruitment 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
CBSE Recruitment 2019
CBSE Recruitment 2019
संक्षिप्त तपशील

  • विभागाचे नाव - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ
  • पदाचे नाव - विविध पदे
  • जाहिरात क्रमांक - CBSE/RECTT.CELL/ADVT./FA/01/2019/
  • एकूण जागा - 357
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे...

CBSE
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ [CBSE] मध्ये विविध पदांच्या एकूण 357 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - असिस्टंट सेक्रेटरी
एकूण जागा - 14
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी उत्तीर्ण
➦ किमान 05 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - असिस्टंट सेक्रेटरी [IT]
एकूण जागा - 07
शैक्षणिक पात्रता
➦ BE/B.Tech/M.sc उत्तीर्ण संबंधित विषयात
➦ किमान 06 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - अनॅलिस्ट
एकूण जागा - 14
शैक्षणिक पात्रता
➦ BE/B.Tech/M.sc उत्तीर्ण संबंधित विषयात
➦ किमान 05 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर
एकूण जागा - 08
शैक्षणिक पात्रता
➦ पदव्युत्तर पदवी [हिंदी विषयात]
➦ हिंदी/इंग्रजी अनुवादातील प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक

पदाचे नाव - सिनिअर असिस्टंट
एकूण जागा - 60
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी उत्तीर्ण
➦ टायपिंग उत्तीर्ण 40 wpm
➦ संगणकाचे ज्ञान आवश्यक

पदाचे नाव - स्टेनोग्राफर
एकूण जागा - 25
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी उत्तीर्ण
➦ स्टेनोग्राफरचे ज्ञान आवश्यक

पदाचे नाव - अकाउंटेंट
एकूण जागा - 06
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी उत्तीर्ण [वाणिज्य शाखेतील]
➦ 03 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - ज्युनिअर असिस्टंट
एकूण जागा - 204
शैक्षणिक पात्रता
➦ 12 वी उत्तीर्ण
➦ टायपिंग उत्तीर्ण [इंग्रजी 35 wpm व हिंदी 30 wpm]

पदाचे नाव - ज्युनिअर अकाउंटेंट
एकूण जागा - 19
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी उत्तीर्ण [वाणिज्य/लेखा]

वयोमर्यादा - सूट

➦  OBC - 3 yrs
➦  SC/ST - 5 yrs

परीक्षा शुल्क

➦  General - 1500, 800 Rs
➦  OBC - 1500, 800 Rs
➦  SC/ST - शुल्क नाही
➦  PWD - शुल्क नाही
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Net Banking, Credit Card, Debit Card द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

15 November 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

16 December 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

16 December 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा
👇
Click Here

👉 वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

👉 Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.