CISF Constable Recruitment: Central Industrial Security Force Are Invited to Application Form for the Constable Post. Those Candidates Are Interested in CISF Constable Recruitment Can Read the Full Notification and Apply.
CISF Constable Recruitment
CISF Constable Recruitment
संक्षिप्त तपशील

  • विभागाचे नाव - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
  • पदाचे नाव - कॉन्स्टेबल
  • जाहिरात क्रमांक - --
  • एकूण जागा - 300
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑफलाईन
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे...

CISF
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 300 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - कॉन्स्टेबल
एकूण जागा - 300
शैक्षणिक पात्रता
➦ 12 वी उत्तीर्ण
➦ खेळाडू असणे आवश्यक

वयोमर्यादा

➦  General - 18 to 23 yrs
➦  OBC - 18 to 26 yrs
➦  SC/ST - 18 to 28 yrs

परीक्षा शुल्क

➦  General - 100 Rs
➦  OBC - 100 Rs
➦  SC/ST - शुल्क नाही
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Demand Draft [DD] द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

--

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

17 December 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

17 December 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


अर्ज डाउनलोड करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा
👇
Click Here

👉 वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

👉 Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.