IBPS SO Exam: Institute of Banking Personal Selection Are Invited to Online Application Form for the Specialist Officer IX Post. Those Candidates Are Interested in IBPS SO Exam Can Read the Full Notification and Apply Online.
IBPS SO Exam
IBPS SO Exam
संक्षिप्त तपशील

  • विभागाचे नाव - इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन
  • पदाचे नाव - स्पेशालिस्ट ऑफिसर
  • जाहिरात क्रमांक - --
  • एकूण जागा - 1163
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 26 November 2019
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे...

IPBS Specialist Officer
इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [IBPS] मार्फत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या एकूण 1163 पदांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - आयटी ऑफिसर
एकूण जागा - 76
शैक्षणिक पात्रता
➦ BE/B.Tech/ME/M.Tech उत्तीर्ण

पदाचे नाव - कृषी क्षेत्र अधिकारी
एकूण जागा - 670
शैक्षणिक पात्रता
➦ कृषी विषयातील पदवी उत्तीर्ण

पदाचे नाव - राजभाषा अधिकारी
एकूण जागा - 27
शैक्षणिक पात्रता
➦ पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण [हिंदी विषयासह]

पदाचे नाव - कायदा अधिकारी
एकूण जागा - 60
शैक्षणिक पात्रता
➦ LLB उत्तीर्ण
➦ बार कौन्सिलमध्ये नोंदणी आवश्यक

पदाचे नाव - कार्मिक अधिकारी
एकूण जागा - 20
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण [संबंधित विषयात]

पदाचे नाव - मार्केटींग ऑफिसर
एकूण जागा - 310
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी उत्तीर्ण
➦ MBA उत्तीर्ण [संबंधित विषयात]

वयोमर्यादा

➦  General - 20 to 30 yrs
➦  OBC - 20 to 33 yrs
➦  SC/ST - 20 to 35 yrs
➦  PWD - 20 to 40 yrs

परीक्षा शुल्क

➦  General - 600 Rs
➦  OBC - 600 Rs
➦  SC/ST - 100 Rs
➦  PWD - 100 Rs
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Net Banking, Credit Card, Debit Card, E-Challan द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारतात कोठेही


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

06 November 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

26 November 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

26 November 2019

पूर्व परीक्षा दिनांक

28-29 December 2019

मुख्य परीक्षा दिनांक

25 January 2020

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा
👇
Click Here

👉 वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

👉 Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.