Indian Navy Recruitment: Join Indian Navy Are Invited to Online Application Form for the SSR and AA Post. Those Candidates Are Interested In Indian Navy Recruitment Can Read the Full Notification and Apply Online.
Indian Navy Recruitment
Indian Navy Recruitment
संक्षिप्त तपशील

  • विभागाचे नाव - इंडियन नेव्ही
  • पदाचे नाव - विविध पदे
  • जाहिरात क्रमांक - --
  • एकूण जागा - 2700
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 18 November 2019
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे...

Navy Recruitment
भारतीय नौदलात विविध पदांच्या 2700 पदांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - Senior Secondary Recruit (SSR) August 2020 Batch
एकूण जागा - 2200
शारीरिक पात्रता
उंची - 157 cm
धावणे - 1.6 km - 07 मिनिटात
उठ बस - 20 वेळा
पुश अप्स - 10
शैक्षणिक पात्रता
➦ 12 वी उत्तीर्ण [विज्ञान शाखा]

पदाचे नाव - Artificial Apprentice (AA) August 2020 Batch
एकूण जागा - 500
शारीरिक पात्रता
उंची - 157 cm
धावणे - 1.6 km - 07 मिनिटात
उठ बस - 20 वेळा
पुश अप्स - 10
शैक्षणिक पात्रता
➦ 12 वी उत्तीर्ण - 60 % गुण [विज्ञान शाखा]

वयोमर्यादा

➦ Senior Secondary Recruit (SSR) August - जन्मदिनांक 01/08/2000 ते 31/07/2003 च्या दरम्यान
➦ Artificial Apprentice (AA) August 2020 Batch - जन्मदिनांक 01/08/2000 ते 31/07/2003 च्या दरम्यान

परीक्षा शुल्क

➦  General - 205 Rs
➦  OBC - 205 Rs
➦  SC/ST - शुल्क नाही
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Net Banking, Credit Card, Debit Card द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारतात कोठेही


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

08 November 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

18 November 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

18 November 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

February 2020

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा
👇
Click Here

👉 वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

👉 Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.